lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Video: नवीन बेंटले कारमधून रणबीर कपूरचा पत्नीसह फेरफटका, नंबर प्लेटही आहे खास - Marathi News | Ranbir Kapoor takes a ride with his wife in a new Bentley car number plate is also special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नवीन बेंटले कारमधून रणबीर कपूरचा पत्नीसह फेरफटका, नंबर प्लेटही आहे खास

रणबीरने पापाराझींची घेतली मजा ...

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की.. - Marathi News | Taapsi Pannu to Kajol, bollywood actresses who ditched traditional lehengas for their bridal look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

...

"अनेक गोष्टी मिळाल्या असूनही.."; कंगनाच्या 'त्या' कृतीवर रणदीप हूडाची नाराजी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | randeep hooda from swatantryaveer savarkar movie angry on kangana ranaut target over alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अनेक गोष्टी मिळाल्या असूनही.."; कंगनाच्या 'त्या' कृतीवर रणदीप हूडाची नाराजी, नेमकं प्रकरण काय?

रणदीप हूडाने कंगना रणौतच्या एका कृतीवर उघड नाराजी व्यक्त केलीय. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या ...

जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी - Marathi News | Alia Bhatt's favorite beet root salad, How to make beet root salad, beet root salad recipe by alia bhatt, summer special viral recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी

Alia Bhatt's Favorite Beet Root Salad: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही घालून केलेली कोशिंबीर किंवा एखादं सॅलेड पाहिजेच असतं. म्हणूनच बघा आलिया भट सांगतेय ती बीटरुट सॅलेड रेसिपी. (How to make beet root salad) ...

राहा कपूर होणार बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार-किड, आई- वडिलांकडून तिला मिळतोय २५० कोटींचा बंगला - Marathi News | Ranbir kapoor gifts daughter Raha Kapoor 250 Cr bunglow, Raha will be the richest star-kid of bollywood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राहा कपूर होणार बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार-किड, आई- वडिलांकडून तिला मिळतोय २५० कोटींचा बंगला

Ranbir Kapoor Gifts Daughter Raha Kapoor 250 Cr Bunglow: रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लेक राहा कपूर लवकरच बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार किड होणार आहे.  (Raha will be the richest star-kid of bollywood) ...

OMG!! आलिया भटने घातलं तब्बल २० कोटींचं नेकलेस, बघा एवढं खास त्यात आहे तरी काय - Marathi News | Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr at Hope Gala in London | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :OMG!! आलिया भटने घातलं तब्बल २० कोटींचं नेकलेस, बघा एवढं खास त्यात आहे तरी काय

Hope Gala in London: Hope Gala या लंडन येथील सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट हिने घातलेलं अतिमहागडं नेकलेस पाहून सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले... (Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr) ...

छोट्या पर्सची मोठी चर्चा... आलिया भटची बॅग आहे खूपच महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | Alia Bhatt Jets Out Of Mumbai With ₹2.07 Lakh Tote Bag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पर्सची मोठी चर्चा... आलिया भटची बॅग आहे खूपच महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क!

आलिया स्टायलिश आउटफिटसह नो मेकअप लूकमध्ये दिसली. ...

आलिया भट नेहमीच करते तिच्या आवडीचं 'हे' खास फेशियल, घरच्याघरी करायला एकदम सोपं - Marathi News | Alia Bhat's favorite facial, Alia Bhat's beauty secret, How to do ice facial, ice facial by alia bhat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट नेहमीच करते तिच्या आवडीचं 'हे' खास फेशियल, घरच्याघरी करायला एकदम सोपं

Alia Bhat's Favourite Facial: आलिया भटला कोणतं फेशियल करायला आवडतं, याविषयीची माहिती तिने स्वत:च एका व्हिडिओद्वारे दिली आहे. (Alia Bhat's beauty secret) ...