आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
आलिया भटच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर रणबीर कपूरचा नव्हे तर बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्याचा फोटो आहे. हा निर्माता तिचा खूपच जवळचा मित्र असून त्याला ती तिचा मार्गदर्शक देखील मानते. ...
सध्या फॅशन वर्ल्डमध्ये फ्लोरल प्रिंट फार ट्रेन्ड करत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसेसमध्ये दिसू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या ड्रेसेसमध्ये हे फ्लोरल प्रिंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ...
रणबीर कपूर असलेल्या रिलेशनशिपमुळे आलिया आणि कॅटरिनाच्या मैत्रित फूट पडल्याची चर्चा आहे. आता या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामील झाले आहे ते म्हणजे आलियाचा कथित एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राचे. ...
प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा काल ‘रोका’ झाला. या ‘रोका’ सेरेमनीनंतर प्रियांकाच्या मुंबईतील घरी एक शानदार पार्टी दिली गेली.या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झालेत. पण चर्चा झाली ती एकट्या आलिया भट्टची. ...