लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत - Marathi News | bollywood actress with sisters PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

Holi 2020:होळीची 10 सुपरहिट दमदार गाणी, रंगं बरसे पासून बलम पिचकारीपर्यंतची एव्हरग्रीन गाणी जरूर ऐका - Marathi News | Holi 2020: Holi's 10 Superhit Songs, Listen to Evergreen Songs from Color Barsa to Balm Pichikari | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Holi 2020:होळीची 10 सुपरहिट दमदार गाणी, रंगं बरसे पासून बलम पिचकारीपर्यंतची एव्हरग्रीन गाणी जरूर ऐका

Holi's superhit songs ...

राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी! - Marathi News | female centric films in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी!

आलिया भटच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आहे या व्यक्तीसोबतचा फोटो? - Marathi News | Is that Ranbir Kapoor on Alia Bhatt’s phone wallpaper? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आहे या व्यक्तीसोबतचा फोटो?

प्रसारमाध्यमांनी कैद केलेल्या आलियाच्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये आपल्याला तिच्या हातात तिचा मोबाईल पाहायला मिळत आहे. ...

मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण - Marathi News | Bollywood Actress without makeup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण

OMG! करोडोची कमाई करणाऱ्या दीपिका पादुकोणला या गोष्टीची करायचीय चोरी - Marathi News | Taimur Ali Khan leaves Deepika Padukone and Alia Bhatt gushing PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! करोडोची कमाई करणाऱ्या दीपिका पादुकोणला या गोष्टीची करायचीय चोरी

दीपिका पादुकोणने ही गोष्ट सांगितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

कियारा, सनी, भूमि ऐवजी ‘या’ अभिनेत्रीही झाल्या टॉपलेस ! - Marathi News | Bollywood celebs who went topless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा, सनी, भूमि ऐवजी ‘या’ अभिनेत्रीही झाल्या टॉपलेस !

कियारा आडवाणी, सनी लियोनी आणि भूमि पेडणेकर ह्या अभिनेत्रींनी टॉपलेस फोटोशूट करत चर्चेला उधाण आणले. या अगोदरही काही अभिनेत्र्या फोटोशूटसाठी टॉपलेस झाल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत... ...

ब्रेकअपनंतर आलिया भट पुन्हा करणार एक्ससोबत रोमान्स - Marathi News | Sidharth malhotra alia bhatt in aashiqui 3 mohit suri film gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर आलिया भट पुन्हा करणार एक्ससोबत रोमान्स

सध्या आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा बी-टाऊनमध्ये जोरात आहे. ...