शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : रणबीरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल आलिया म्हणते,‘आमच्या नात्याला नजर ना लागो..’

फिल्मी :   सलमानच्याच ‘या’ चित्रपटाशी मिळतीजुळती आहे ‘इंशाअल्लाह’ची कथा!!

फिल्मी : आलियाला घेऊन रणबीर कपूर गेला मिनी व्हॅकेशनवर, 'या' स्पेशल व्यक्तीची घेणार भेट?

फॅशन : साडीमधील रफ्फल ट्विस्ट, पारंपारिक फॅशनसाठी ठरतोय मॉर्डन टच

फिल्मी : या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये गाजवला आहे एक काळ, तिची बहीण आहे आजची आघाडीची अभिनेत्री

फिल्मी : सलमान आलियाच्या इंशाअल्लाहचे शूटिंग होणार 'या' सुंदर देशात

फिल्मी : 'ब्रह्मास्त्र'चं शूटिंग सोडून आलिया आणि रणबीर मुंबईत परतले, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल काळजी

फिल्मी : Challenge! ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना

फिल्मी : लग्नाबाबत आलिया भटचा मोठा खुलासा, कुणाशी केलं आलियाने लग्न?