लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
समुद्र किनारी आलिया भटचा ग्लॅमरस अंदाज, बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केले फोटो - Marathi News | Alia Bhatt Wishes Best Friend Akansha Ranjan Birthday Share Photo from Maldives | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनारी आलिया भटचा ग्लॅमरस अंदाज, बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केले फोटो

बेंड इट लाइक आलिया भट! कपोतासन करण्याची योग्य पद्धत सांगतेय आलिया, जबरदस्त बॅलन्स - Marathi News | Bend it like bollywood actress Alia Bhatt! Alia tells you the right way to do Kapotasana or a pigeon pose, great balance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेंड इट लाइक आलिया भट! कपोतासन करण्याची योग्य पद्धत सांगतेय आलिया, जबरदस्त बॅलन्स

बॉलीवूडची हॉट गर्ल आलिया भट आणि तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा असते. आलियाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून अतिशय अवघड असणारे कपोतासन कसे करायचे, याची योग्य पद्धतही तिने सांगितली आहे. ...

आलियाच्या या फोटोंवर रणवीर सिंगही झाला फिदा, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | Ranveer Singh also fell in love with these photos of Alia Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या या फोटोंवर रणवीर सिंगही झाला फिदा, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट हिच्या अदांवर लाखो चाहते फिदा आहेत. आता काय तर रणवीर सिंग हाही आलियाच्या मनमोहक अदांवर भाळला आहे. ...

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'च्या ट्रेलरने घातली बॉलिवूडकरांना भुरळ, करताहेत प्रशंसा - Marathi News | The trailer of Siddharth Malhotra's 'Sher Shah' has been highly praised by Bollywood actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'च्या ट्रेलरने घातली बॉलिवूडकरांना भुरळ, करताहेत प्रशंसा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी अभिनीत शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

आलिया भटचा वर्कआउट ग्लो ! वाचा आलियाचे सुंदर ब्यूटी सिक्रेट.. - Marathi News | Workout is the secret of bollywood actress Alia Bhatt's glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटचा वर्कआउट ग्लो ! वाचा आलियाचे सुंदर ब्यूटी सिक्रेट..

स्वीट ॲण्ड सेक्सी अशी इमेज असणारी बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट आणि तिचे फिटनेस प्रेम तर जगजाहीर आहे. आलियाने नुकताच तिचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला असून यामध्ये तिच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो लक्ष वेधून घेणारा आहे.  ...

आलिया - रणबीर कधी करणार लग्न?, दोघांच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल मोठी माहिती आली समोर - Marathi News | Prediction of Alia Bhatt & Ranbir kapoor by KRK comes infront, check what's fishy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया - रणबीर कधी करणार लग्न?, दोघांच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल मोठी माहिती आली समोर

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. ...

आलिया भटने घातले असे पारदर्शक कपडे, पाहून नेटकरी भडकले...!! - Marathi News | alia bhatt troll on social media for her transparent top | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने घातले असे पारदर्शक कपडे, पाहून नेटकरी भडकले...!!

गेल्या काही दिवसांपासून आलिया रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. पण सध्या तिची चर्चा होतेय ती तिच्या आऊटफिटमुळे. ...

माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर असं का म्हणाली? - Marathi News | riddhima sahni says neetu kapoor will spoil her daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर असं का म्हणाली?

गेल्यावर्षी कोरोनाचं संकट नसतं तर अद्याप आलिया व रणबीरचं लग्नंही झालं असतं. अर्थात लग्न झालं नसलं तरी नीतू कपूर यांनी कधीच आलियाला सून म्हणून स्वीकारलं आहे. ...