आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता सिनेमात भूमिका असलेले साऊथचे मेगास्टार नागार्जुन (Nagarjuna) यांनी सिनेमाच्या कथानकाबाबत खुलासा केला आहे. ...
RRR: ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर सर्वाधिक चर्चा होतेय तर ती ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाची. राजमौलींच्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. साहजिकच या चित्रपटासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा आहे. ...
आपल्या छोट्यातल्या छोट्या शारीरिक दुखण्यावर कौतुकानं भडभडून बोलणाऱ्यांना मेन्टल हेल्थ हायजिन म्हणजे काय? हे माहीत नसतं. नैराश्याचा सामना करुन त्यातून बाहेर पडलेली आलिया भटची बहीण शाहीन भट सांगतेय मेण्टल हायजिनचे स्वत: केलेले आणि अनुभवलेले उपाय. ...
How to boost immunity after covid: कोरोना होऊन गेल्यानंतर पुढचे काही दिवस प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे खूपच थकवा आलेला असतो. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ही काही योगासने करा असं सांगत आहे करिना कपूर (Kareena Kapoor), आलिया भट (Alia Bhat) ...