आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
बॉलीवूडची हॉट गर्ल आलिया भट आणि तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा असते. आलियाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून अतिशय अवघड असणारे कपोतासन कसे करायचे, याची योग्य पद्धतही तिने सांगितली आहे. ...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी अभिनीत शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...
स्वीट ॲण्ड सेक्सी अशी इमेज असणारी बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट आणि तिचे फिटनेस प्रेम तर जगजाहीर आहे. आलियाने नुकताच तिचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला असून यामध्ये तिच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो लक्ष वेधून घेणारा आहे. ...
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. ...