लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
फोटोग्राफरच्या प्रश्नाला आलिया भट्टने दिलं तावातावाने उत्तर, कॅमेरात कैद झाला नजारा - Marathi News | Alia Bhatt reply to photographer who ask her favorite scene of Ranveer Singh 83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोग्राफरच्या प्रश्नाला आलिया भट्टने दिलं तावातावाने उत्तर, कॅमेरात कैद झाला नजारा

Alia Bhatt : आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात बघू शकता की, एक फोटोग्राफर आलिया एक प्रश्न विचारतो, जो ऐकून ती संतापते. ...

रणबीर कपूरला आहे 'हा' गंभीर आजार; जेवतांना अन् बोलतांनाही होतो सतत त्रास - Marathi News | did you know ranbir kapoor suffers from nasal deviated septum | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला आहे 'हा' गंभीर आजार; जेवतांना अन् बोलतांनाही होतो सतत त्रास

Ranbir kapoor: रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. ...

हिमोग्लोबिन वाढवा, त्वचाही सुंदर; बिटाचे 3 हटके पदार्थ, आलिया भटचेही फेवरिट - Marathi News | Increase hemoglobin, beautiful skin; Bit root 3 delicious dishes, also Alia Bhatt's favorite | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिमोग्लोबिन वाढवा, त्वचाही सुंदर; बिटाचे 3 हटके पदार्थ, आलिया भटचेही फेवरिट

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा रेसिपी, नक्की ट्राय करुन बघा... ...

या दोघांनी माझा सिनेमा पार बर्बाद केला..., आलिया-रणबीरबद्दल अयान मुखर्जीचा शॉकिंग खुलासा - Marathi News | Ayan Mukerji Reveals How Alia Bhatt And Ranbir Kapoor Ruined His Film, 'Brahmastra' As A Couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दोघांनी माझा सिनेमा पार बर्बाद केला..., आलिया-रणबीरबद्दल अयान मुखर्जीचा शॉकिंग खुलासा

Alia Bhatt And Ranbir Kapoor : होय, भर कार्यक्रमात ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक Ayan Mukerji असं काही बोलला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

'ही तर सेम टू सेम धोनीची मुलगी जीवा', Alia bhattचा बालपणीच्या फोटोची नेटकरी करताहेत तुलना - Marathi News | Alia bhatt are throwback picture is going viral fans reacted she is a lookalike of mahendra singh dhoni daughter ziva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही तर सेम टू सेम धोनीची मुलगी जीवा', Alia bhattचा बालपणीच्या फोटोची नेटकरी करताहेत तुलना

आलिया भट (Alia Bhatt) चा एक बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Alia Bhatt Covid-19: आलिया भट्ट 'हायरिस्क कॉन्टॅक्ट' असल्याचं BMCनं केलं मान्य, सॅनिटाइज केलं संपूर्ण घर; पण अभिनेत्री इव्हेंटमध्ये व्यग्र! - Marathi News | alia bhatt building sanitized by bmc post kareena turned corona positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्ट 'हायरिस्क कॉन्टॅक्ट' असल्याचं BMCनं केलं मान्य, सॅनिटाइज केलं घर; अभिनेत्री इव्हेंटमध्ये!

Alia Bhatt Covid-19: बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासन आता सतर्क झालं आहे ...

रणबीर कपूरने सर्वांसमोर आलियाला विचारलं - आपलं लग्न कधी होणार? मिळालं हे उत्तर - Marathi News | Ranbir Kapoor asks to Alia Bhatt when we will marry watch her reaction video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने सर्वांसमोर आलियाला विचारलं - आपलं लग्न कधी होणार? मिळालं हे उत्तर

रणबीरच्या (Ranbir Kapoor) या प्रश्नावर आलिया (Alia Bhatt) उत्तर देऊ शकली नाही. पण ती लाजून लाल नक्कीच झाली. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

आलिया भटने तोडले कोरोनाचे नियम, मुंबई येताच होणार कारवाई? - Marathi News | alia bhatt arrived in delhi by violating the home quarantine rule after karan joahr party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने तोडले कोरोनाचे नियम, मुंबई येताच होणार कारवाई?

Alia Bhatt violate the home quarantine rule: करण जोहरच्या पार्टीत करीना कपूर, अमृता अरोरा, सोहेल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूरची पत्नी महिप कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्टीत आलिया देखील होती. ...