आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Gangubai Kathiawadi : आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने आलियावर तिखट शब्दांत टीका केली आहे. ...
Ranbir Kapoor : मुंबईत दिवंगत अभिनेते राजीव कपूरचा शेवटचा सिनेमा 'तुलसीदास जूनिअर' चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. तेव्हाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...
Alia bhatt: 'गंगुबाई काठियावाडी'च्या निमित्ताने आलिया वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. त्यातच तिने अलिकडे एका कार्यक्रमात बोलत असताना पुढील १० वर्षात तिचा करिअर प्लॅन काय असेल हे सांगितलं आहे. ...
अभिनेत्री आलिया भटने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका उत्तमरित्या रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. आता ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi ) या चित्रपटात पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून भेटीला येणार आहे ...
Alia Bhatt in white saree: 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या ( Gangubai Kathiawadi movie) प्रमोशनसाठी सध्या अभिनेत्री लिया अलिया भट सर्वत्र पांढऱ्या साडीत दिसत आहे.. तिचा पांढऱ्या साडीतला आणखी एक लूक कमालीचा व्हायरल झाला आहे.. ...