आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Ranbir Kapoor And Alia Bhatt: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट यावर्षी एप्रिलमध्ये लग्नबेडीत अडकून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आलिया प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. ...
Alia Bhatt Pregnancy: आलिया व रणबीर लवकरच आईबाबा होणार आहेत आणि आता आलियाच्या प्रेग्नंसीबद्दल एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. होय, आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असं मानलं जात आहे... ...
Ranbir Kapoor Reaction On Alia Pregnancy: नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणबीर कपूरने आलियाच्या गरोदरपणाची बातमी कळल्यावर त्याची प्रतिक्रिया कशी होती, याचा खुलासा केला आहे. ...
Ranbir kapoor: रणबीर सध्या त्याच्या 'शमशेरा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आलियाच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं. ...
Koffee with Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’ चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंगने आपल्या पर्सनल लाईफबद्दल बिनधास्त खुलासे केले. सेक्स लाईफ, बेडरूम सीक्रेट्स सगळ्यांबद्दल तो बोलला. ...