आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Kareena Kapoor's Opinion About Alia's Pregnancy: करिना कपूरही यशाच्या शिखरावर असताना तिनं मातृत्त्वाचा निर्णय घेतला आणि दोन मुलं सांभाळूनही ती उत्तम काम करतेय, आलिया भटच्या संदर्भातही ती तेच म्हणाली.. ...
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ व अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमांना बायकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू आहे. आता या ‘हिटलिस्ट’मध्ये आलियाचं नाव सामील झालं आहे. ...
Alia Bhatt Opens up About Being Trolled for Getting Pregnant Soon After Marriage : अभिनेत्रींनाही आपले आयुष्य असू शकते आणि त्याबाबातचे निर्णय घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ...
Benefits of Vitamin C for Skin: कोणतीही अभिनेत्री सुंदर दिसते, त्यामागे अर्थातच तिचा मेकअप हे एक कारण असतंच. पण मेकअपही चेहऱ्यावर तेव्हाच व्यवस्थित बसतो, जेव्हा त्वचेचा पोत खरोखरंच उत्तम असतो.. त्याविषयीच तर वाचा हे खास सिक्रेट. ...
Alia Bhatt: आलिया लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण पूर्ण झालं असून सेटवर कलाकारांनी जंगी पार्टी केल्याचं पाहायला मिळालं. वि ...