लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
National Film Award 2023 : आलिया आणि क्रिती सेनॉन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘पुष्पा’ ठरला बेस्ट हिरो - Marathi News | 69th national film award 2023 alia bhatt and kriti sanon best actresses allu arjun won best actor for pushpa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Film Award 2023 : आलिया आणि क्रिती सेनॉन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘पुष्पा’ ठरला बेस्ट हिरो

६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी (२४ जुलै) या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ...

69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी! - Marathi News | 69th National Film Awards : Announcement of 69th National Film Awards, Sarkar Udham Singh's Baji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी!

69th National Film Awards : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली असून त्यात विकी कौशलचा सरकार उधम सिंग सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. ...

शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर ६४ वर्षीय अभिनेत्रीनं केलं रिअ‍ॅक्ट, म्हणाल्या - "वयात..." - Marathi News | The 64-year-old actress reacted to Shabana Azmi and Dharmendra's kissing scene, saying - "At age..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर ६४ वर्षीय अभिनेत्रीनं केलं रिअ‍ॅक्ट, म्हणाल्या - "वयात..."

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमींचा किसिंग सीन खूप चर्चेत आला होता. ...

नणंद-भावजयची जोडी एकत्र दिसणार सिनेमात?, आलिया फोटो पोस्ट करत म्हणाली- कोणीतरी आम्हाला - Marathi News | Alia bhatt shares photos with kareena kapoor says someone please cast us in a film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नणंद-भावजयची जोडी एकत्र दिसणार सिनेमात?, आलिया फोटो पोस्ट करत म्हणाली- कोणीतरी आम्हाला

आलिया भटने करिनासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. ...

रणबीर कपूरने खरेदी केली नवी कोरी रेंज रोव्हर, आलिशान गाडीसाठी खर्च केले 'इतके' कोटी - Marathi News | Ranbir Kapoor bought new Range Rover car worth 4cr rs watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने खरेदी केली नवी कोरी रेंज रोव्हर, आलिशान गाडीसाठी खर्च केले 'इतके' कोटी

रणबीर कपूर महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. नुकतंच त्याने नवी कोरी रेंज रोव्हर ही गाडी घरी आणली आहे. ...

‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...” - Marathi News | Asha Bhosle slammed what jhumka composers for remake of jhumka gira re song rocky aur rani ki prem kahani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...”

RARKPK : ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं ‘झुमका गिरा रे’ या सुपरहिट गाण्याचा रिमेक आहे. ...

रणबीर कपूरने आलियाला घातलेत 'हे' निर्बंध, "लिपस्टिक लावण्यावरुनही..."; नेटकऱ्यांनी केलं सावध - Marathi News | ranbir kapoor restricts alia bhat on applying lipstick says wipe it off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने आलियाला घातलेत 'हे' निर्बंध, "लिपस्टिक लावण्यावरुनही..."; नेटकऱ्यांनी केलं सावध

नेटकऱ्यांनी आलियाला एकप्रकारे सावधच केले आहे. ...

लेक राहाच्या जन्मानंतर आलिया भटने रणबीर कपूरला दिलं होतं हे काम, अभिनेत्रीनेच केला खुलासा - Marathi News | After the birth of daughter Raha, Alia Bhatt gave the job to Ranbir Kapoor, the actress herself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक राहाच्या जन्मानंतर आलिया भटने रणबीर कपूरला दिलं होतं हे काम, अभिनेत्रीनेच केला खुलासा

Alia Bhatt And Ranbir Kapoor : आलिया भटने नोव्हेंबर २०२२ मध्ये मुलगी राहाला जन्म दिला. तेव्हापासून ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याकडेही खूप लक्ष देते. ...