लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
राहा वर्षाची झाली तरी आजवर मुलीचा चेहरा माध्यमांना दाखवला नाही..आलिया भट सांगते खरं कारण.. - Marathi News | Alia bhat opens up about not showing her daughter Raha’s face yet : Although Raha is one year old, the girl's face has not been shown to the media..Alia Bhatt tells the real reason.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राहा वर्षाची झाली तरी आजवर मुलीचा चेहरा माध्यमांना दाखवला नाही..आलिया भट सांगते खरं कारण..

Alia bhat opens up about not showing her daughter Raha’s face yet : असे करण्यामागे पालक म्हणून आपली नेमकी काय भूमिका आहे याबाबत आलिया म्हणते... ...

हॅपी बर्थडे बेबी टायगर....राहाचं बर्थडे सेलिब्रेशन, आलियाने शेअर केले खास फोटो - Marathi News | Happy birthday baby tiger....Raha's birthday celebration, Alia shared special photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॅपी बर्थडे बेबी टायगर....राहाचं बर्थडे सेलिब्रेशन, आलियाने शेअर केले खास फोटो

आलिया भट्टने मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  ...

Koffee With Karan Season 8: अनन्या पांडेनं दिली नात्याबाबतची कबुली, करण जोहरसमोर आलिया-करीनाने केले खुलासे - Marathi News | Koffee With Karan Season 8: Ananya Pandey confesses about her relationship, Alia-Kareena reveals to Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan Season 8: अनन्या पांडेनं दिली नात्याबाबतची कबुली, करण जोहरसमोर आलिया-करीनाने केले खुलासे

Koffee With Karan Season 8: करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन ८च्या आगामी भागात बरेच कलाकार दिसणार आहेत. ...

नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना अखेर आलिया भटने सुनावलं, म्हणाली, 'कुटुंबातील सदस्यांबाबत...' - Marathi News | Alia Bhatt gives replied to trollers on social media tragetting her and family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना अखेर आलिया भटने सुनावलं, म्हणाली, 'कुटुंबातील सदस्यांबाबत...'

आलियाने तिचं टॅलेंट सिद्ध केलं असलं तरी इतर काही कारणांमुळे ती बरेचदा सोशल मीडियावर ट्रोल होत असते. ...

मुलीचा चेहरा लपवण्यावर आलिया भट्टने सोडल मौन, म्हणाली- 'आम्ही राहाचा...' - Marathi News | Alia Bhatt broke her silence on hiding her daughter raha face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीचा चेहरा लपवण्यावर आलिया भट्टने सोडल मौन, म्हणाली- 'आम्ही राहाचा...'

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर 6 नोव्हेंबरला एक वर्षाची होणार आहे. ​​​​ ...

कतरिना कैफने नेसलेली १९ हजारांची पिवळी साडी पाहताच आलिया भट म्हणाली.... वाचा व्हायरल पोस्ट - Marathi News | Alia Bhatt's comment on Katrina Kaif's yellow saree worth Rs. 19K .... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफने नेसलेली १९ हजारांची पिवळी साडी पाहताच आलिया भट म्हणाली.... वाचा व्हायरल पोस्ट

Katrina Kaif's Viral Photos in Yellow Saree: कतरिना कैफने पिवळ्या रंगाच्या साडीतले तिचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ते फोटो आणि त्यावर आलेली आलिया भटची कमेंट दोन्ही गोष्टी सध्या व्हायरल आहेत. ...

रणबीर कपूर-आलिया भट असा साजरा करणार राहाचा पहिला वाढदिवस, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt to celebrate Raha's first birthday, reveals actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भट असा साजरा करणार राहाचा पहिला वाढदिवस, अभिनेत्याने केला खुलासा

Ranbir Kapoor-Alia Bhatt's Daughter Raha : रणबीर कपूर आणि आलिया भटची मुलगी राहा कपूर आता एक वर्षाची होणार आहे. बर्थडे पार्टीचे फोटो पाहण्यासाठी या कपलचे चाहते खूप उत्सुक आहेत. ...

रणबीर कपूर लेकीसाठी घेतोय कामातून ६ महिन्यांचा ब्रेक! तो म्हणतो, राहासोबत राहायचं म्हणून.. - Marathi News | Ranbir Kapoor is taking break from acting for 6 months for his daughter Raha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीर कपूर लेकीसाठी घेतोय कामातून ६ महिन्यांचा ब्रेक! तो म्हणतो, राहासोबत राहायचं म्हणून..

Ranbir Kapoor is taking break for his daughter Raha: मुलीसोबत राहायला मिळावं म्हणून रणबीर कपूरने हा निर्णय घेतलाय... त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून सध्या त्याचं चांगलंच कौतूक होतंय. ...