शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : 69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान

फिल्मी : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया भटने नेसली लग्नातली साडी, 'गंगूबाई' साठी मिळाला पुरस्कार

सखी : रणबीर कपूर सांगतो, आलिया रोज न चुकता राहासाठी एक इ- मेल लिहिते! पण त्यात नेमकं लिहिते काय?

सखी : आलिया भटच्या ५ ब्यूटी टिप्स- नवरात्रात तुमच्याही चेहऱ्यावर झळकेल आलियासारखं तेज

फिल्मी : आलियाने मला ब्लॉक करण्याची धमकी दिली जयदीप अहलावत यांनी सांगितला 'राजी' चा किस्सा

सखी : 'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......

फिल्मी : आलियाच्या कडेवर क्यूट पोनीटेलमध्ये दिसली राहा कपूर, मायलेकींचा Video व्हायरल

सखी : आलियाने लेकीच्या केसांची केली खास हेअरस्टाईल! तशी फाऊंटन पोनी घालायची बघा खास पद्धत

फिल्मी : आलिया भटने सुरु केली 'जिगरा' ची शूटिंग, Photos शेअर करत दाखवली झलक

फिल्मी : संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी आलिया कपूर पोहोचली ऑफिसमध्ये!