आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट 'अॅनिमल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Alia Bhatt brutally trolled for her ‘tacky, weird’ outfit, netizens say ‘looks like wrestler’s outfit’ : नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलिया, 'तुझा हा ड्रेस पैलवानाच्या पोशाखासारखा दिसतो.' पाहा युजर्सना हा ड्रेस का नाही आवडला? ...