लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'लव्ह अँड वॉर' करण्यापूर्वी रणबीर कपूरनं दिग्दर्शक भन्साळींसमोर ठेवल्यात 'या' अटी - Marathi News | Ranbir Kapoor has put THESE conditions before signing Sanjay Leela Bhansali's 'Love And War' with Alia Bhatt and Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह अँड वॉर' करण्यापूर्वी रणबीर कपूरनं दिग्दर्शक भन्साळींसमोर ठेवल्यात 'या' अटी

गेल्या काही महिन्यांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे नाव सातत्याने चर्चेत आहे. ...

डोक्यावर ग्लास ठेऊन रणबीर-आलियाने केला 'जमालकुडू'वर जबरदस्त डान्स; video viral - Marathi News | Ranbir-Alia performed a stunning dance on Jamalkudu with glasses on their heads video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर ग्लास ठेऊन रणबीर-आलियाने केला 'जमालकुडू'वर जबरदस्त डान्स; video viral

Ranbir-alia: या दोघांनीही 'जमालकुडू'मधील बॉबी देओलची हूक स्टेप कॉपी केली. ...

पहले भी मै! रणबीर कपूरचा तृप्ती डिमरीसोबत रोमँटिक डान्स, आलिया भटसमोरच केला रोमान्स - Marathi News | Ranbir Kapoor romantic dance performance with Tripti Dimri at Filmfare Awards night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहले भी मै! रणबीर कपूरचा तृप्ती डिमरीसोबत रोमँटिक डान्स, आलिया भटसमोरच केला रोमान्स

Animal सिनेमात रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा झाली होती. ...

Filmfare Awards 2024 : शबाना आझमींच्या 'त्या' किसिंग सीनची झाली चर्चा; अन् त्याच सिनेमासाठी मिळाला पुरस्कार - Marathi News | Filmfare Awards 2024: Shabana Azmi's 'That' Kissing Scene Was Discussed; And got an award for the same movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शबाना आझमींच्या 'त्या' किसिंग सीनची झाली चर्चा; अन् त्याच सिनेमासाठी मिळाला पुरस्कार

Filmfare Awards 2024: अभिनेता विकी कौशल यानेही या पुरस्कार सोहळ्यात त्याची मोहर उमटवली आहे. ...

Filmfare Awards 2024: रणबीर-आलिया जोडीला मिळाला फिल्मफेअर, '12th फेल'नेही मारली बाजी - Marathi News | Filmfare 2024 Ranbir Kapoor and Alia Bhat bags for best actor award 12th fail got for best movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards 2024: रणबीर-आलिया जोडीला मिळाला फिल्मफेअर, '12th फेल'नेही मारली बाजी

यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरात येथे पार पडला. ...

100 तासांमध्ये तयार झाली आलियाची 'रामायण' साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | actress-alia-bhatt-ramayan-themed-saree-cost-rs-45-thousand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :100 तासांमध्ये तयार झाली आलियाची 'रामायण' साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल

Alia bhatt: आलियाची ही साडी तयार करण्यासाठी दोन कारागिरांनी प्रचंड मेहनत केली असून त्यावर अत्यंत बारीक नक्षीकाम करण्यात आलं आहे. ...

संजय लीला भन्साळींचा Love And War! विकी कौशल, आलिया आणि रणबीर दिसणार एकत्र - Marathi News | sanjay leela bhansali announced new movie love and war vicky kaushal alia bhatt and ranbir kapoor to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींचा Love And War! विकी कौशल, आलिया आणि रणबीर दिसणार एकत्र

संजय लीला भन्साळींच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात विकी कौशल, आलिया भट आणि रणबीर कपूर हे त्रिकुट पाहायला मिळणार आहे.  ...

भिकाऱ्याच्या गेटअपमधील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? बिग बी, आलिया भट्टसोबत केलंय काम - Marathi News | Did you recognize this Marathi actress in the beggars getup Worked with Amitabh Bachchan Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भिकाऱ्याच्या गेटअपमधील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीने गंगुबाई काठियावाडी, न्यूड, झुंड यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. ...