लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
"त्यांच्यावर कारवाई करा नाहीतर.."; आलिया भटचा तीळपापड! इतकी कोणावर रागावली? - Marathi News | actress alia bhatt slam dog beaten by maid video shared sophie choudhary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्यावर कारवाई करा नाहीतर.."; आलिया भटचा तीळपापड! इतकी कोणावर रागावली?

आलिया भटने सोशल मीडियावर पोस्ट करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय. नेमकं प्रकरण काय? (alia bhatt) ...

रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत - Marathi News | Karishma Kapoor Wished Sonam Kapoor would married to Ranbir Kapoor before Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ...

जे रणबीरला नाही जमलं ते आलियाने करुन दाखवलं! जागतिक पातळीवर केली 'ही' मोठी कामगिरी - Marathi News | alia bhatt Honoured to be a part of the TIME 100 all of congratulate her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे रणबीरला नाही जमलं ते आलियाने करुन दाखवलं! जागतिक पातळीवर केली 'ही' मोठी कामगिरी

करिअरच्या सुरुवातीला अभिनयाने ट्रोल झालेल्या आलिया भटने जागतिक पातळीवर मोठी कामगिरी केलीय. काय केलंय आलियाने? जाणून घेण्यासाठी क्लिक करा (alia bhatt) ...

उष्णतेच्या त्रासामुळे गळून गेलात? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगते २ उपाय- शरीराला मिळेल थंडावा - Marathi News | breathing exercise or pranayam to decrease your body temperature and stay cool and refreshed in summer, pranayam to avoid heatstroke | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्णतेच्या त्रासामुळे गळून गेलात? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगते २ उपाय- शरीराला मिळेल थंडावा

How To Cool Down The Body In Summer: उष्णता वाढून अंगाची आग होत असेल, गळून गेल्यासारखं वाटत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेले २ उपाय करून पाहा. (pranayam to avoid heatstroke) ...

रणबीर कपूर पोहोचला सलमान खानच्या घरी? १० वर्षांपूर्वीचं भांडण अखेर मिटलं - Marathi News | Ranbir Kapoor reached at Salman Khan s house along with Alia Bhatt fans couldnt keep calm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर पोहोचला सलमान खानच्या घरी? १० वर्षांपूर्वीचं भांडण अखेर मिटलं

रणबीर कपूरच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' सिनेमात सलमान खाननेही कॅमिओ केला होता. ...

Video: नवीन बेंटले कारमधून रणबीर कपूरचा पत्नीसह फेरफटका, नंबर प्लेटही आहे खास - Marathi News | Ranbir Kapoor takes a ride with his wife in a new Bentley car number plate is also special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नवीन बेंटले कारमधून रणबीर कपूरचा पत्नीसह फेरफटका, नंबर प्लेटही आहे खास

रणबीरने पापाराझींची घेतली मजा ...

"अनेक गोष्टी मिळाल्या असूनही.."; कंगनाच्या 'त्या' कृतीवर रणदीप हूडाची नाराजी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | randeep hooda from swatantryaveer savarkar movie angry on kangana ranaut target over alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अनेक गोष्टी मिळाल्या असूनही.."; कंगनाच्या 'त्या' कृतीवर रणदीप हूडाची नाराजी, नेमकं प्रकरण काय?

रणदीप हूडाने कंगना रणौतच्या एका कृतीवर उघड नाराजी व्यक्त केलीय. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या ...

जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी - Marathi News | Alia Bhatt's favorite beet root salad, How to make beet root salad, beet root salad recipe by alia bhatt, summer special viral recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी

Alia Bhatt's Favorite Beet Root Salad: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही घालून केलेली कोशिंबीर किंवा एखादं सॅलेड पाहिजेच असतं. म्हणूनच बघा आलिया भट सांगतेय ती बीटरुट सॅलेड रेसिपी. (How to make beet root salad) ...