जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
आलिया भट, मराठी बातम्या FOLLOW Alia bhat, Latest Marathi News आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
विशाल पंजाबी या व्हिडिओग्राफरने विराट-अनुष्का, दीपिका-रणवीर, सिद्धार्थ-कियारा या सेलिब्रिटींचं लग्न शूट केलं. पण आलिया भट का दिला नकार? ...
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट तिच्या आगामी 'अल्फा' चित्रपटाच्या सेटवर स्पॉट झाली. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
अभिनेता रणबीर कपूरचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. ...
Alia Bhatt's Expectations From Raha Kapoor: आलिया भटची लेक अजून लहान आहे, पण आई म्हणून ती सांगतेय पालकत्वाची खरी अपेक्षा. ...
शाहरुख-सलमानच्या जोडीने आलिया भट सुद्धा स्पाय युनिव्हर्सचा भाग झालीय. तिच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय (alia bhatt, alpha) ...
राहा कपूरचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...
रणबीर - आलियाची लेक राहाचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत राहाच्या क्यूटनेस पाहून सर्वांचं मन जिंकलंय (ranbir kapoor, alia bhatt) ...
Fitness Secret Of 65 Years Old Neetu Kapoor: ६५ वर्षांच्या असूनही नितू कपूर खूप जास्त ॲक्टीव्ह आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर त्यांच्या वयाच्या खाणाखुणा मुळीच दिसत नाही. बघा त्यामागचं कारण...(neetu kapoor shared her beauty secret on internationa ...