लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय? - Marathi News | Actress Alia Bhatt became a writer published her first book ed finds her home book | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

आलिया भटने स्वतःचं पुस्तक लॉंच केलं असून मुंबईत त्याचा ग्रँड इव्हेंट आयोजित करण्यात आला होता (alia bhat) ...

Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Alia Bhatt another deepfake video goes viral Gate Ready With Me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर GRWM नावाचा ट्रेंड सुरू आहे. ...

कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया! - Marathi News | Not Kapoor or Bachchan, 'Shahrukh Khan Gauri Khan Richest Bollywood Couple Net Worth 8096 Crore Rupees Mannat Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया!

माहिती तुम्हाला आहे का? बॉलिवूडमध्ये एक अशी जोडी आहे, ज्याची संपत्ती ही कितीतरी जास्त आहे. ...

आलिया भटने नववीत असताना पहिल्यांदा नेसली साडी आणि झाली 'अशी' फजिती.... व्हिडिओ व्हायरल - Marathi News | alia bhat sharing her experience of first time wearing saree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटने नववीत असताना पहिल्यांदा नेसली साडी आणि झाली 'अशी' फजिती.... व्हिडिओ व्हायरल

Alia Bhat: आलिया भटचा हा किस्सा अतिशय मजेशीर असून तो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे... (alia bhat sharing her experience of first time wearing saree) ...

रणबीर कपूरने जिममध्ये केलं इंटेंस वर्कआऊट, पत्नी आलियाचीही कमेंट; Video व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor did an intense workout in the gym,wife Alia also commented Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने जिममध्ये केलं इंटेंस वर्कआऊट, पत्नी आलियाचीही कमेंट; Video व्हायरल

41 वर्षीय रणबीरचा कमालीचा फिटनेस पाहून नेटकरी प्रभावित ...

रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | ranbir-kapoor-and-alia-bhatt-added-a-swanky-lexus-lm-to-their-car-collection-worth-crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Ranbir kapoor: एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने ब्लू कलरची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व्ही 8 ही लक्झरी कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन गाडी खरेदी केली आहे. ...

रणबीर कपूरला लेकीने केलं kiss, राहाच्या क्युटनेसने पुन्हा लक्ष वेधलं; Video व्हायरल - Marathi News | Raha Kapoor kisses papa Ranbir Kapoor on cheeks returns from ambani pre wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला लेकीने केलं kiss, राहाच्या क्युटनेसने पुन्हा लक्ष वेधलं; Video व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भट रात्री 2 वाजता अंबानींच्या फंक्शनवरुन मुंबईत परत आले ...

सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे Boycott Bollywood, जाणून घ्या कारण - Marathi News | Boycott Bollywood is trending on social media once again, know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे Boycott Bollywood, जाणून घ्या कारण

सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड असा ट्रेंड सुरू झाला आहे. ...