लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..." - Marathi News | bollywood actress divya khosala alleged alia bhat said fake jigra movie collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."

'जिगरा' सिनेमाने दोनच दिवसांत ११.५६ कोटींचा गल्ला जमवला आहे. पण, हे बॉक्स ऑफिस कलेक्शन फेक असून आलियाने स्वत:च तिकिटं खरेदी केल्याचा गंभीर आरोप बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे. ...

नाव न घेता कंगनाने उडवली आलिया अन् करण जोहरची खिल्ली, वाचा काय म्हणाली ? - Marathi News | Kangana Ranaut Shares Cryptic Post On Karan Johar And Alia Bhatt Jigra Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाव न घेता कंगनाने उडवली आलिया अन् करण जोहरची खिल्ली, वाचा काय म्हणाली ?

बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली कंगना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ...

सुप्रसिद्ध अभिनेत्याने दत्तक घेतलेल्या हत्तीला दिलं आलिया भटच्या लेकीचं नाव, अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा - Marathi News | Alia Bhatt revealed Ram Charan adopted an elephant in the name of her daughter Raha Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेत्याने दत्तक घेतलेल्या हत्तीला दिलं आलिया भटच्या लेकीचं नाव, अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा

आलिया भटला एका अभिनेत्याने तिच्या लेकीच्या नावावर एक हत्ती गिफ्ट केल्याची खास गोष्ट तिने सांगितली (alia bhatt) ...

दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..." - Marathi News | Alia Bhatt opens up about her second pregnancy for the first time says she want more babies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."

राहानंतर आलियाला हवं आणखी एक मूल, त्याबद्दल म्हणाली... ...

भावाबहिणीच्या अतूट नात्यावर आधारित आलिया भटचा 'जिगरा' रिलीज, सिनेमा का बघावा? वाचा वैशिष्ट्ये - Marathi News | Alia Bhatt and Vedang Raina starrer Jigra released in theatres know reasons to watch the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाबहिणीच्या अतूट नात्यावर आधारित आलिया भटचा 'जिगरा' रिलीज, सिनेमा का बघावा? वाचा वैशिष्ट्ये

आलिया भट- द हिरो! भावाच्या रक्षणासाठी बहिणीची कोणत्याही थराला जाण्याची तयारी, का बघावा सिनेमा? ...

आलियाने कौतुक करताच समांथाचे डोळे पाणावले, 'जिगरा'चा ट्रेलर शेअर करत म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu & Alia Bhatt Bonding | Jigra Movie Pre-Release Event Hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने कौतुक करताच समांथाचे डोळे पाणावले, 'जिगरा'चा ट्रेलर शेअर करत म्हणाली...

समांथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलियाचं खुल्या मनाने कौतुक केलं आहे. ...

'काय माहित तुझा आवाज चांगला आहे की नाही' करीना कपूरने आलियाच्या आवाजाची उडवली खिल्ली? - Marathi News | Kareena Kapoor made fun of Alia bhat s voice in talk show what women want | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय माहित तुझा आवाज चांगला आहे की नाही' करीना कपूरने आलियाच्या आवाजाची उडवली खिल्ली?

नणंद-भावजयीचं मजेशीर संभाषण ...

"ती खूप रडली, खोलीत स्वत:ला..." सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था - Marathi News | Alia Bhatt cried a lot after Inshallah movie with salman khan got shelved Sanjay bhansali revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती खूप रडली, खोलीत स्वत:ला..." सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था

संजय लीला भन्साळींचा खुलासा ...