आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
रणबीर कपूर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा आता जुनी झाली आहे. महेश भट्ट आणि ऋषी कपूर दोघांच्या ही वडीलांनी हे नातं आपल्याला पसंत असल्याचे बोलण्यातून सांगितले आहे ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत. ...
सुपरहिट चित्रपट म्हटल्यावर त्याच्या रिमेकची म्हणा, सीक्वलची म्हणा चर्चा होणारचं. त्यानुसार आता ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकचीही चर्चा सुरू झाली आहे. ...
आलिया भटच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर रणबीर कपूरचा नव्हे तर बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्याचा फोटो आहे. हा निर्माता तिचा खूपच जवळचा मित्र असून त्याला ती तिचा मार्गदर्शक देखील मानते. ...