आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. काल प्रियांका चोप्राची होणारी जाऊबाई सोफिया टर्नर आणि जेठ जो जोनास दोघेही मुंबईत पोहोचले. ...
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र' शूटिंग दरम्यान पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. आलियाला रणबीर कपूर लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेला. 'ब्रह्मास्त्र' शूटिंगच्यावेळी आलिया दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न झालेय. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा. प्रियांका व निक लवकरच जोधपूर येथे लग्न करणार आहेत. बॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे ...
वरुण धवन ‘कलंक’ या आपल्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटासाठी सध्या तो जिममध्ये बराच घाम गाळताना दिसतोय. नुकताच वरूणने आपल्या सोशल अकाऊंटवर एक क्रेजी व्हिडिओ शेअर केला. ...
अभिनेता रणबीर कपूरच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचले. या चित्रपटानंतर रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या तयारीत लागला. ‘ब्रह्मास्त्र’ हा तीन भागांत रिलीज होणार आहे. ...