आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
दिग्दर्शक अनुराग कश्यप बेधडक बोलणारा दिग्दर्शक आहे. साहजिकच सोशल मीडियावर तो आल्या दिवशी ट्रोल होतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराग ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणे अनुरागला महागात पडतेय. पण आता चिंता ...
कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यात ‘मणिकर्णिका’च्या रिलीजपासून सुरु असलेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे आलिया कंगनाच्या प्रत्येक टीकेला अतिशय शांतपणे उत्तर देतेय. दुसरीकडे कंगना आलियाला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. ...
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ प्रदर्शित होण्याआधीच करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी सुरु केली आहे. खास म्हणजे, या चित्रपटाची लीड कास्टही ठरलीय. ...
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या अभिनयासोबतच आपल्या फॅशन स्टाइल्ससाठीही ओळखली जाते. मग आलियाचा रेड कार्पेट लूव असो किंवा एखादा प्रमोशनल इव्हेटं. ...
संजय लीला भन्साळींच्या प्रत्येक चित्रपटाची जोरदार चर्चा होते. भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’ हा आगामी चित्रपटही सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, या चित्रपटात लीड भूमिकेत असलेली सलमान खान आणि आलिया भटची जोडी. ...