आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
‘कलंक’ पाहून माझे ३७५ रूपये फुकट गेलेत, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘नहीं बचेगा मैं इधर, मर जाएगा मैं इधर ही...’, अशा शब्दांत काहींनी या चित्रपटाचे वर्णन केले आहे. ...
बॉलिवूडची चुलबूली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपली अपकमिंग फिल्म 'कलंक'च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. पण प्रमोशनदरम्यान ती प्रत्येक इव्हेंटमध्ये हटके आणि क्लासी लूकमध्ये दिसून येत आहे. ...
कंगनाने इतके डिवचूनही आलियाने यावर कुठलेही उत्तर दिले नव्हते. पण आता आलियाच्या बाजूने तिचा जिगरी मित्र रणदीप हुड्डा याने कंगनाला सणसणीत उत्तर दिले आहे. ...
कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील तणाव तूर्तास तरी संपण्याची चिन्हे नाहीत. आता कंगनाची बहीण रंगोली ही सुद्धा मैदानात उतरली आहे. फरक इतकाच की, तिने आलियाला नाही तर आलियाची आई सोनी राजदान आणि पापा महेश भट यांना लक्ष्य केले आहे. ...
आलिया भट रणबीर कपूरच्या प्रेमात किती वेडी झालीय, याचा पुरावा अलीकडे मिळाला. आलिया रणबीरला एक क्षणही विसरू शकत नाहीये. एका शोमध्ये आलिया रणबीरच्या आठवणीत अशी काही रमली की, ती ‘गलती से मिस्टेक’ करून बसली. ...