लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Ranbir-Alia Wedding: रणबीरने आलियाचा हात मागितल्यावर महेश भट यांची अशी झाली होती अवस्था, वाचा स्वविस्तर - Marathi News | Ranbir kapoor meets mahesh bhatt permission to marry alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir-Alia Wedding: रणबीरने आलियाचा हात मागितल्यावर महेश भट यांची अशी झाली होती अवस्था, वाचा स्वविस्तर

गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरची चर्चा आहे. जवळपास वर्षभरापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. ...

सावत्र भाऊ म्हणाला, मला आलिया व तिच्या आयुष्याशी देणेघेणे नाही - Marathi News | alia bhatt half brother rahul bhatt reaction over marriage with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावत्र भाऊ म्हणाला, मला आलिया व तिच्या आयुष्याशी देणेघेणे नाही

आलिया भट  व रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. रणबीर नुकताच आलियाच्या वडिलांना म्हणजे महेश भट यांना भेटला आणि त्याने आलियासाठी लग्नाची मागणी घातली.  आता आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट आलिया व रणबीरच्या लग्नावर बोलला आहे. ...

आलिया भटला हवीत ‘इतकी’ मुलं, गोंदवणार हा खास टॅटू - Marathi News | alia bhatt reveals her tattoo has a ranbir kapoor connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटला हवीत ‘इतकी’ मुलं, गोंदवणार हा खास टॅटू

नुकताच आलियाने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओ आलिया आणि तिची बेस्ट फ्रेन्ड आकांक्षा अनेक विषयांवर बोलताना दिसत आहेत. ...

‘या’ अभिनेत्रींनी कमी वयातच बॉलिवूडमध्ये घेतली उंच भरारी! - Marathi News | successful youngest-actresses-of-the-bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रींनी कमी वयातच बॉलिवूडमध्ये घेतली उंच भरारी!

बॉलिवूडमध्ये आज अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रींचाही बोलबाला सुरू आहे. अशातच बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्र्या अशा आहेत ज्यांनी कमी वयात एक मोठे यश संपादन केले आहे. आज आपण अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी अगदी कमी वयात उंच भरारी घेत यशोशिखर गाठले आहे.. ...

Kiara Advani Birthday Special : कियारा अडवाणी या अभिनेत्रीच्या भावासोबत होती नात्यात? - Marathi News | Kiara Advani Birthday Special: Kiara Advani was in relationship with Mohit Marwah? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kiara Advani Birthday Special : कियारा अडवाणी या अभिनेत्रीच्या भावासोबत होती नात्यात?

कियाराने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, त्यावेळी एका अभिनेत्रीच्या भावासोबत तिचे अफेअर असल्याचे म्हटले जात होते. ...

सिद्धार्थ मल्होत्रा करणार लव्ह की अरेंज्ड मॅरेज, वाचा तो काय सांगतोय... - Marathi News | Sidharth Malhotra Reveals His Parents Would Blackmail Him To Get Married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा करणार लव्ह की अरेंज्ड मॅरेज, वाचा तो काय सांगतोय...

सिद्धार्थने दिलेल्या मुलाखतीत त्याने लग्न करण्याबाबत त्याचे काय मत आहे याविषयी गप्पा मारल्या आहेत. ...

रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत तिच्या काकांनी केला हा खुलासा, वाचा सविस्तर - Marathi News | Alia bhatts uncle mukesh Comment on alia and ranbir wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत तिच्या काकांनी केला हा खुलासा, वाचा सविस्तर

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार सुरु आहे. पुढच्या वर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत अशी माहिती आहे ...

कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला - Marathi News | Alia bhatt and ranbir kapoor are planning to tie the knot in this segment of 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत हॉट कपलपैकी ते एक आहे. ...