लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
WHAT?  रणबीर कपूरने दिला आलिया भटसोबत काम करण्यास नकार? - Marathi News | WHAT? ranbir kapoor declined to work with alia bhatt in gangubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT?  रणबीर कपूरने दिला आलिया भटसोबत काम करण्यास नकार?

आलिया भट व रणबीर कपूर यांची लव्हस्टोरी आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. बॉलिवूडचे हे हटके कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असेही मानले जात आहे. पण त्यापूर्वी एक खास बातमी आहे. ...

महेश भट यांनी दुसरे लग्न केल्यावर पूजा करायची त्यांच्या पत्नीचा तिरस्कार, या व्यक्तीने काढली तिची समजूत - Marathi News | Pooja Bhatt resented her father Mahesh Bhatt for leaving her mother for another woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट यांनी दुसरे लग्न केल्यावर पूजा करायची त्यांच्या पत्नीचा तिरस्कार, या व्यक्तीने काढली तिची समजूत

पूजा महेश भट यांची दुसरी पत्नी सोनी यांचा तिरस्कार करायला लागली होती असे तिनेच एका मुलाखतीत सांगितले होते. ...

सगळीकडे आलियाच्या Nude Makeup लूकचीच चर्चा; तुम्हीही मिळावा तिच्यासारखं सौंदर्य - Marathi News | Steps to get aliaa bhatt nude makeup look for beauty tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सगळीकडे आलियाच्या Nude Makeup लूकचीच चर्चा; तुम्हीही मिळावा तिच्यासारखं सौंदर्य

सध्या न्यूड-मेकअप लूकचा ट्रेन्ड असून अनेक बॉलिवूड अभिनेत्री तो फॉलो करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया भट्टचा रेड कार्पेट लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ...

आलिया भट्ट म्हणते,‘माझी स्पर्धा स्वत:शीच!’ - Marathi News | Alia Bhatt says, 'My competition with myself!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्ट म्हणते,‘माझी स्पर्धा स्वत:शीच!’

अलीकडेच एका मुलाखतीत ती म्हणते,‘मी स्वत:शीच स्पर्धा करते. मला कुठे थांबायचे आहे, कुठे नाही हे मी स्वत: ठरवते.’ तिने याच  मुलाखतीत तिचा सक्सेस मंत्रा सांगितला आहे. ...

रणवीर-आलिया यांचा ‘गली बॉय’ ऑस्कर शर्यतीत - Marathi News | Gully Boy on world stage, named India's Oscars entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-आलिया यांचा ‘गली बॉय’ ऑस्कर शर्यतीत

चित्रपट समीक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. ...

आलियानं रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार?, हे आहे यामागचं कारण - Marathi News | The reason why Aliya refuses to work with Ranbir in the film? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियानं रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार?, हे आहे यामागचं कारण

आता असं समजतंय की आलिया भटने रणबीर कपूरसोबतच्या चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. ...

पूजा भट हूबेहूब दिसते तिच्या आईसारखी, पहा या मायलेकीचा फोटो - Marathi News | Pooja Bhatt And Her Mother Could Have Passed Off As Identical Twins. This Throwback Pic Is Proof | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा भट हूबेहूब दिसते तिच्या आईसारखी, पहा या मायलेकीचा फोटो

पूजा अगदी हूबेहूब तिच्या आईसारखीच दिसते. ...

संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’त नाही तर या सिनेमात झाली आलियाची एंट्री! - Marathi News | Sanjayleela bhansali ki film me gangu bai banengi alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’त नाही तर या सिनेमात झाली आलियाची एंट्री!

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि सलमान खानला घेऊन संजय लीला भन्साळी  ‘इंशाअल्लाह’ सिनेमा तयार करणार होते. ...