लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Confirm : दिवाळीनंतर उडणार आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार, या देशाला दिली पसंती, लग्नाची डिटेल्स एक क्लिकवर! - Marathi News | \Ranbir kapoor and alia bhatt to tie knot in two weeks in france | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm : दिवाळीनंतर उडणार आलिया-रणबीरच्या लग्नाचा बार, या देशाला दिली पसंती, लग्नाची डिटेल्स एक क्लिकवर!

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती आणि आता.. ...

सोशल मीडियावर व्हायरल झाली आलिया भट-रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका; तुम्ही पाहिली?  - Marathi News | ranbir kapoor alia bhatt photoshopped wedding card is viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर व्हायरल झाली आलिया भट-रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका; तुम्ही पाहिली? 

रणबीर व आलिया दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचे मानले जात आहे. अशात आलिया व रणबीरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. ...

बॉयफ्रेंड पाठोपाठ लंडनला रवाना झाली ही अभिनेत्री, वर्षा अखेरिस आहे लग्नाचा प्लान ? - Marathi News | Alia bhatt headed to london for vacation with ranbir kapoor was spotted on airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड पाठोपाठ लंडनला रवाना झाली ही अभिनेत्री, वर्षा अखेरिस आहे लग्नाचा प्लान ?

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिली होती. ...

Watch Video : रेखा यांनी केली रणबीरची प्रशंसा, अशी काही लाजली आलिया! - Marathi News | iifa awards 2019 rekha call ranbir kapoor alia bhatt lover here is actress reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Watch Video : रेखा यांनी केली रणबीरची प्रशंसा, अशी काही लाजली आलिया!

होय, या सोहळ्यात असे काही झाले की, आलिया भटचा चेहरा लाजून लाजून लाल झाला. ...

IIFA Awards 2019: आयफा पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी - Marathi News | IIFA 2019 Winners: Alia Bhatt and Ranveer Singh take glory awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA Awards 2019: आयफा पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी

यंदाच्या 20 व्या आयफा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा हा सोहळा मुंबईत पार पाडला. ...

OMG...! कुणीतरी आवरा रे... आलियाने भर इव्हेंटमध्ये दिली शिवी - Marathi News | Alia Bhatt tosses F-word on MAMI stage, leaves Kareena Kapoor shocked as Karan Johar asks ‘Is this how I raised you?’  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! कुणीतरी आवरा रे... आलियाने भर इव्हेंटमध्ये दिली शिवी

बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भटने बोलता बोलता शिवी दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. ...

प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज - Marathi News | alia bhatt baked cake on ranbir kapoor birthday watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज

आलियाने रणबीरला एक खास सरप्राईज दिले. या सरप्राईजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

आलियाच्या चमचमत्या ड्रेसनं वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष, ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ - Marathi News | After Kareena Kapoor 38 Lakh Rupees Neck Piece Alia Bhatt Wore More Than 3 Lakh Rupees Dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या चमचमत्या ड्रेसनं वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष, ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नुकतीच एका इव्हेंटमध्ये दिसली होती. यावेळी आलियाच्या लूकपेक्षा तिच्या ड्रेसच्या किंमतीची जास्त चर्चा होते आहे. ...