शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : खऱ्या अर्थाने गॉडफादर ठरला करण जोहर, या स्टारकिडसना बनवले स्टार

फिल्मी : ‘सडक 2’च्या ट्रेलरवर 50 लाख 'डिसलाईक्स'; 'नेपोटिझम' प्रकरणाचा फटका

फिल्मी : ‘आलिया, महेश भटला धडा शिकवा...’!  नेटकरी भडकले ‘#BoycottSadak2’ म्हणत मैदानात उतरले

फिल्मी : प्रतिक्षा संपली! याच महिन्यात रिलीज होणार आलिया-संजयचा 'सडक २', जाणून घ्या कधी आणि कुठे?

फिल्मी : आलिया भट सोशल मीडियावर झाली जबरदस्त ट्रोल; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!!

फिल्मी : आलिया - रणबीरपेक्षा उत्तम कलाकार शोधून दाखवा मग बोलू... ! दिग्दर्शक आर. बल्की यांचे असेही आव्हान

फिल्मी : स्थिती नियंत्रणात आहे असे कसे म्हणू शकता? आलियाच्या आईचा मुख्यमंत्र्यांना सवाल

फिल्मी : Shocking! 'डिप्रेशनमुळे मृत्यू व्हावा...आईवर रेप व्हायला पाहिजे', आलिया भटच्या बहिणीला येताहेत असे विकृत मेसेजेस

फिल्मी : इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत 

फिल्मी : करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातून आलिया भटने घेतली माघार?