शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया भटपेक्षा कतरिना कैफची कमाई आहे कमी, जाणून घ्या तिची वर्षाची कमाई

फिल्मी : आलिया भट्ट का गोंधळली? Why Alia Bhatt Is Confused? Lokmat CNX Filmy

फिल्मी : बॉयफ्रेंड रणबीर कपूरला भेटायला दिल्लीला पोहोचली आलिया भट, एअरपोर्टवर झाली स्पॉट

फिल्मी : आलिया भटची नवी इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

फिल्मी : जेवढी लोकप्रियतेत तेवढी कमाईतही टॉपर आहे आलिया भट्ट, एका वर्षात कमावले इतके कोटी!

फिल्मी : रात्रंदिवस काम करणं आलिया भटला पडलं महागात, दाखल करावं लागलं होतं रुग्णालयात

फिल्मी : रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत

फिल्मी : आलिया भट्टच्या मांजरीचे झाले निधन, गुडबाय एंजल म्हणत तिने दिला निरोप

फिल्मी : नीतू सिंगसह आलिया भट्टचे आहे जबरदस्त बॉन्डींग, वेळ मिळताच एकत्र करतात एन्जॉय

फिल्मी : IN PICS: 2021 मध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि आलिया भटचे रिलीज होणार 'हे' सिनेमा