अभिनेता अली फजलने 'फुकरे' व 'फुकरे २' या सिनेमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली. यात त्याने गुड्डू भय्याची भूमिका साकारली असून त्याचे काम रसिकांना खूपच भावले. आता या वेबसीरिजचा सीक्वल येत आहे. Read More
मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये गुड्डू पंडीत या भूमिकेला प्रेक्षकांचं खास प्रेम मिळत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अली फजलने आपल्या फॅन्सला हटके अंदाजात धन्यवाद दिले आहेत. ...
गेल्यावेळी प्रमाणे यावेळीही या वेबसीरीजमधील सर्वच भूमिका जबरदस्त आहेत. खासकरून कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू भैयाने या सीझनमध्ये धमाकेदार काम केलं आहे. ...
२०१८ मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. आता लोकांचा रिव्ह्यू वाचून इतकंच म्हणता येईल की, इतके दिवस प्रतिक्षा करणं गोड ठरलं आहे. ...
'मिर्झापूर २' ही वेबसीरीज अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध असून एका नवा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज आहे. या सीझन २ च्या निमित्ताने या वेबसीरीजबाबतच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान या दोघांनी आपले नाते जगजाहिर केले होते. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर उतरत लोकांना सरप्राईज दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसायचे. ...