गुन्हे घडू नयेत, महिला-मुली सुरक्षित राहाव्यात म्हणून पोलिसांची धावपळ वाढली आहे. त्यांची रात्रीची गस्त वाढलेली दिसत आहे. दुसरीकडे तरुणाई रस्त्यावरच मद्याचे घोट घेत झुरके घेत आहे. ...
वाहनाची तपासणी केली असता, वाहनात विदेशी दारूच्या २४० बॉटल आढळल्या. त्याची किंमत ६० रुपये होते. तसेच देशी दारूच्या ३ हजार ७०० सिलबंद बॉटल आढळल्या. त्याची किंमत १ लाख ८५ हजार रुपये होते. वाहनाची किंमत ६ लाख रुपये आहे. असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा मा ...
भगत यांनी सुगंधीत तंबाखूबाबतची माहिती सिरोंचाचे पोलीस निरिक्षक अहीरकर यांना दिली. रात्री ९ वाजताच्या सुमारास वाहन सिरोंचात दाखल होताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. त्यामध्ये सुगंधीत तंबाखू आढळून आला. सुगंधीत तंबाखू रमेश दुर्गे याच्या मालकीचा असल् ...
यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया व अकोला या जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या दिवशी, म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजतानंतर दारू विक्रीला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...