लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी

Alandi, Latest Marathi News

आळंदीत पोलिसांच्या अरेरावीने जिल्हा परिषद अध्यक्षांना मंदिर प्रवेशास अर्धातास 'वेटिंग' - Marathi News | zilla parishad president nirmala pansare waiting an hour alandi to enter temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत पोलिसांच्या अरेरावीने जिल्हा परिषद अध्यक्षांना मंदिर प्रवेशास अर्धातास 'वेटिंग'

दरम्यान मंदिर प्रवेशानंतर अध्यक्षा निर्मला पानसरेंनी हा प्रकार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सांगून पोलीस प्रशासनाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली ...

Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक - Marathi News | Even after seven hundred years sant dnyaneshwar thoughts are inspiring for the society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक

माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले ...

आळंदी: कार्तिकी वारी निमित्ताने अलंकापुरीत हरिनामाचा गजर - Marathi News | pilgrimage alandi harinama alankapuri kartiki vaari pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी: कार्तिकी वारी निमित्ताने अलंकापुरीत हरिनामाचा गजर

माऊलींच्या मंदिर महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी नऊच्या सुमारास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली ...

मुंबई-पुणे महामार्गावर पिकअप दिंडीत घुसल्याने भीषण अपघात; 4 महिलांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जखमी - Marathi News | accident pickup dindi mumbai pune highway 4 women killed more than 20 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे महामार्गावर पिकअप दिंडीत घुसल्याने भीषण अपघात; 4 महिलांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जखमी

अपघात  इतका भीषण होता की, अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा सांडला होता. महिलांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली... ...

वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 20 जखमी - Marathi News | Two killed, 20 injured in road mishap of varkari dindi in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 20 जखमी

पायी जाणाऱ्या दिंडीत पिकअप घुसल्याने दोन वारकऱ्यांना गंभीर जखम झाली होती. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. ...

संतांच्या दिंड्या आळंदीकडे रवाना; गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने होणार सोहळ्यास सुरुवात - Marathi News | guru haibat baba dindi of saints towards alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतांच्या दिंड्या आळंदीकडे रवाना; गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने होणार सोहळ्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा ७२५ वा संजीवन समाधिदिन सोहळा आहे... ...

Video: त्याने कारचा दरवाजा उघडला अन् याने हकनाक जीव गमावला; भीषण CCTV फुटेज - Marathi News | dighi alandi road opened car door accident one death on the spot cctv footage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: त्याने कारचा दरवाजा उघडला अन् याने हकनाक जीव गमावला; भीषण CCTV फुटेज

चुलत भावासह चौघावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता... ...

kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | kartiki ekadashi celebrate thousand peoples in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kartiki ekadashi: 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात अलंकापुरी गजबजली; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

माऊलींच्या संजीवन समाधीला ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावण्यात आले. त्यानंतर समाधीवर माऊलींचा मुखवटा ठेऊन विधिवत महापूजेनंतर आकर्षक रूप साकारण्यात आले ...