आळंदीत नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्या; आठ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 08:44 AM2022-07-11T08:44:05+5:302022-07-11T08:46:05+5:30

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही....

Mayor's daughter-in-law commits suicide in Alandi marriage took place eight months ago | आळंदीत नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्या; आठ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

आळंदीत नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्या; आठ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

Next

आळंदी :आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून, प्रियांका अभिषेक उमरगेकर, असे मृत नवविवाहितेचे नाव आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण आठ महिन्यांपूर्वी प्रियांकाचा विवाह नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचा मुलगा अभिषेक यांच्याशी झाला होता.

प्रियांका ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका कमल अनिल घोलप यांची मुलगी होती. अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Read in English

Web Title: Mayor's daughter-in-law commits suicide in Alandi marriage took place eight months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.