लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी, मराठी बातम्या

Alandi, Latest Marathi News

Coronavirus Pune : आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय - Marathi News | Coronavirus Pune : Prohibition of immersion of bones in the holy Indrayani river in Alandi; Big decision of the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय

आळंदीत अस्थी विसर्जन करण्यासाठी परगावाहून मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मुंबईच्या डबेवाल्यांचा समाजशील निर्णय, कोविड सेंटरसाठी देणार धर्मशाळा - Marathi News | Social decision of Mumbai's Dabewalas, Dharamshala to be given for Kovid Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या डबेवाल्यांचा समाजशील निर्णय, कोविड सेंटरसाठी देणार धर्मशाळा

मुंबई डबेवाला 130 वर्षापासून मुंबईत घरच्या जेवणाचे डबे शाळा व कार्यालयांमध्ये पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यांच्या कामाची दखल लंडनचा राजा प्रिन्स चार्ल्स यांनी देखील घेतली. ...

विनामास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसांना दमदाटी; आळंदीतील घटना - Marathi News | Person threating to police who not wearing mask; incidents in Alandi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विनामास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसांना दमदाटी; आळंदीतील घटना

आळंदी येथे नगरपरिषद चौक येथे हॉटेल सम्राटच्या समोर शनिवारी (दि. २७) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.   ...

धक्कादायक! सिलेंडरमधून गॅसची चोरी; आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Shocking! Theft of gas from the cylinder; A case has been registered against the four at Alandi police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! सिलेंडरमधून गॅसची चोरी; आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

सिलेंडरच्या टाक्या, वाहन व रोख रक्कम हस्तगत ...

"माऊली - माऊलीं"च्या जयघोषात संजीवन समाधी दिन साजरा - Marathi News | Sanjeevan Samadhi Ceremony Sant dnyaneshwar palkhi alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माऊली - माऊलीं"च्या जयघोषात संजीवन समाधी दिन साजरा

Alandi News : भावपूर्ण वातावरणात श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा रविवारी ‘माऊली - माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडला.  ...

कार्तिकी यात्रा : आज संजीवन समाधी सोहळा; वारी अंतिम टप्प्यात - Marathi News | Karthiki Yatra: Sanjeevan Samadhi ceremony today; Wari in the final stages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्तिकी यात्रा : आज संजीवन समाधी सोहळा; वारी अंतिम टप्प्यात

Alandi News: अलंकापुरीत ‘श्री’ची वैभवी 'रथोत्सव' मिरवणूक   ...

आळंदीसह 'या' 10 गावांमध्ये उद्यापासून १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी ; प्रवासी वाहतूक राहणार बंद - Marathi News | Private as well as government passenger traffic of Alandi way closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीसह 'या' 10 गावांमध्ये उद्यापासून १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी ; प्रवासी वाहतूक राहणार बंद

संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा : आळंदीसह आसपासच्या दहा गावांत उद्यापासून संचारबंदी ...

पवित्र इंद्रायणी नदीचे चित्र पालटण्यासाठी पुढाकार घेणार : नाना पटोले  - Marathi News | Initiative to change the image of Holy Indrayani river : Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवित्र इंद्रायणी नदीचे चित्र पालटण्यासाठी पुढाकार घेणार : नाना पटोले 

आळंदीतील दर्शनबारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत बैठक  ...