शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : १२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!

गोंदिया : तब्बल १२४ वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला जुळून आला दुर्मीळ योग

भक्ती : Akshaya Tritiya 2025: धन धान्याची उणीव भासू नये म्हणून अक्षय्य तृतीयेला करा शेगडीपूजन!

व्यापार : अक्षय्य तृतीयेच्या एका दिवसापूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी; १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार

सखी : अक्षय्य तृतीया स्पेशल : वाटीभर आंब्याच्या रसाची करा पुरणपोळी, खास पदार्थानं करा मुहूर्त...

भक्ती : Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

भक्ती : Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!

लोकमत शेती : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची विक्रमी आवक; कोणत्या आंब्याला किती दर?

भक्ती : Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!

भक्ती : Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..