अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
नाशिक : यावर्षी भाऊ किंवा वडील मुराळी म्हणून येईल आणि आपल्याला माहेरी घेऊन जाईल या वेड्या आशेवर अनेक सासुरवाशिण महिला आखाजीच्या पंधरा-वीस दिवस आधीपासून माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या. कोणीतरी कुटुंबातील व्यक्ती यायची, मोठ्या आनंदाने माहेराला न ...
Akshay Tritiya gold coins online दुकाने बंद असताना सराफांनी ऑनलाईन सोने विक्रीची योजना आणली आहे. या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळत नसला तरीही शुक्रवार, १४ मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर २५ टक्के व्यवसाय होण्याची सराफांना अपेक्षा आहे. दागिने प्र ...