शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

व्यापार : Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोने स्वस्त; चांदीतही घसरण, राज्यात ३ हजार काेटींची उलाढाल हाेण्याची शक्यता

भक्ती : गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ!

भक्ती : Akshaya Tritiya 2023 Numerology: अक्षय्य तृतीया: ‘या’ ७ मूलांकांना लाभदायक, धनप्राप्तीचे योग; कामात यश, बिझनेसमध्ये प्रगती!

सखी : अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ

भक्ती : Akshaya Tritiya 2023: 'हे' पाच उपाय केले असता यंदाची अक्षय्य तृतीया तुमच्यासाठी ठरेल खास!

भक्ती : Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला पितरांच्या नावे कुंभदान केल्यास लाभते घडाभर पुण्य; वाचा आणखी काही व्रते!

भक्ती : Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी व दान करा आणि क्षय न पावणाऱ्या धन-संपत्ती-ऐश्वर्याचा लाभ मिळवा!

सखी : Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला खरेदी करा एक-दोन ग्रॅमचे सोन्याचे आकर्षक मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट सुंदर डिजाइन्स

व्यापार : Akshay Tritiya: या अक्षय तृतियेला फिजिकल गोल्ड घ्यावं की डिजिटल गोल्ड? कुठला पर्याय अधिक फायदेशीर, जाणून घ्या  

पुणे : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करा घराची नोंदणी; सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू