लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया, मराठी बातम्या

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
केशर, लालबाग, हापूस, बदाम; आजपासून खा भरपूर आंबे - Marathi News | Keshar, Lalbagh, Hapus, Badam; Eat lots of mangoes from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केशर, लालबाग, हापूस, बदाम; आजपासून खा भरपूर आंबे

स्थानिक शेतकर्‍यांचा केशर बाजारात ...

Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली - Marathi News | Muhurta of Akshaya Tritiya; Demand for mangoes has increased in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली

अक्षय्य तृतीया या दिवशी आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. फळबाजारात दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ...

Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक - Marathi News | On Akshaya Tritiya, 1 lakh Hapus Mango Peti arrival in Mumbai market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक

अक्षय्य तृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली आहे. ...

बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स - Marathi News | How to identify sweet and fresh mango, 4 tips to identify ripe mango, how to choose mango perfectly? shopping tips for mango | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स

How To Identify Sweet Mango:आंबे खरेदी करताना बऱ्याचदा आपण फसतो. म्हणूनच आता अक्षय्य तृतीयेसाठी आंबा खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (how to choose mango perfectly?) ...

अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती - Marathi News | basaveshwara jayanti 2024 know about sant mahatma basaveshwara on birth anniversary | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती

Basaveshwara Jayanti 2024: अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती असते. ...

अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | akshaya tritiya 2024 know about shubh muhurat and puja vidhi of lakshmi devi lord vishnu in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला घरीच लक्ष्मी आणि श्रीविष्णूंचे पूजन करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या... ...

अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा - Marathi News | akshaya tritiya 2024 know appearance of goddess annapurna form of swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा

Akshaya Tritiya And Swami Samarth Goddess Annapurna: अक्षय्य तृतीयेला स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण वा पूजन केल्यास अन्नपूर्णा देवी आणि स्वामींचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ...

परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य - Marathi News | parshuram jayanti 2024 know about lord parshuram on akshaya tritiya janmotsav and significance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य

Parshuram Jayanti 2024: परशुराम सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. देशभरातील विविध ठिकाणी परशुराम क्षेत्रे आहेत. परशुराम यांचा उल्लेख रामायण, महाभारतातही आढळून येतो. ...