अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेचा दिवस अनेकार्थाने महत्त्वाचा आहे, त्यादिवशी केली जाणारी व्रते आपल्या खात्यात पुण्यसंचय करण्यास मदत करतात, कशी ते पहा. ...
Akshay Tritiya: यंदा अक्षय तृतिया २२ एप्रिल रोजी आहे. जर या शुभमुहुर्तावर तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल, तर गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे (Physical Gold Vs Digital Gold) फिजिकल, डिजिटल आणि ईटीएफ गोल्ड असे तीन पर्यात आहेत. ...
Akshaya Tritiya 2023: हिंदू संस्कृतीत सूक्ष्मात सूक्ष्म घटकांप्रती ऋणनिर्देश केला आहे, त्यासाठी विविध औचित्य आखलेली आहे, हे शेगडी पूजन त्याचेच प्रतीक! ...
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेते. मात्र, यावेळी उच्चांकी पातळीवर असलेले भाव यावर विरजण टाकू शकतात. यंदा साेने खरेदी २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. ...