अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
Avoid 2 Mistakes While Making Mango Juice: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आमरस पुरी खाण्याचा बेत असेल तर ताे करताना काही चुका टाळायलाच हव्या...(healthy and nutritious way of making aamras or mango juice) ...
आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार ...
Gold purity check: भारतात प्रत्येक शुभप्रसंगी सोन्याचा वापर केला जातो. लग्नकार्य असेल किंवा आणखी कोणतंही शुभ कार्य सोन्याचं महत्त्व सर्वाधिक आहे. धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीया या शुभ मुहूर्तावर ग्राहक सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करतात. ...
आज अक्षय्य तृतीया आहे. या शुभ मुहूर्तावर लोक सोनं खरेदी करतात. या दिवशी बाजारात सोनं खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर जर तुमच्याकडे बाजारात जाऊन सोनं खरेदी करायला वेळ नसेल तर तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता. ...