Akshay kumar, Latest Marathi News
केदारनाथ मंदिराच्या बाहेर येऊन अक्षयने 'जय बाबा भोलेनाथ'चा जयघोष केला. ...
रवीना अक्षयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, गुपचूप दोघांनी साखरपुडाही केला होता. यानंतर दोघंही लग्न करणार, असाच सर्वांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. ...
Akshay Kumar-Raveena Tandon : नुकतेच अक्षय कुमार आणि रवीना टंडनला मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२३मध्ये एकत्र स्पॉट केले होते. ...
रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर दोघेही कोणत्याही चित्रपटात दिसले नाही. ...
Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार इंस्टाग्रामवर फक्त ६ लोकांनाच करतो फॉलो, पाहा कोण आहेत ते? ...
मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या जॅकलिनसोबत काम करण्यास ट्विंकल खन्नाने अक्षयवर बंदी घातली अशी अफवा आहे. यावर जॅकलिनने आपली प्रतिक्रिया दिलीय. ...
"अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासह गुंतवणूकदारांकडून 14.5 कोटी रुपये उभारल्याचे कंपनीने म्हटले आहे." ...
अक्षय कुमारच्या जानवर चित्रपटात त्याच्या मुलाची भूमिका करणारा चिमुकला आता मोठा झाला आहे. त्याला ओळखणंही आता कठीण जातंय. ...