लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

Akshay Kumar : पंतप्रधानांना ‘आंबे कसे खाता’ हा प्रश्न का विचारला? अक्षय कुमारने दिलं उत्तर - Marathi News | Akshay Kumar Was Trolled For Questioning Pm Modi About Mango Actor Gave Clarification | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar : पंतप्रधानांना ‘आंबे कसे खाता’ हा प्रश्न का विचारला? अक्षय कुमारने दिलं उत्तर

Akshay Kumar : २०१९ साली अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. मुलाखतीत अक्षयने नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारले होते. पण एका प्रश्नावरून अक्षयवर बरीच टीका झाली होती. ...

अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई - Marathi News | Selfiee Box office collection Day 1 akshay kumar and emraan hashmi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ला कंगना राणौत म्हणाली फ्लॉप, करण जोहरवर निशाणा साधत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut calls Akshay Kumar's 'selfie' a flop, targets Karan Johar and says... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ला कंगना राणौत म्हणाली फ्लॉप, करण जोहरवर निशाणा साधत म्हणाली...

Kangana Ranaut : कंगना रणौतने नुकतेच ट्विटरवर सेल्फी आणि करण जोहर या चित्रपटाबाबत एक ट्विट केले आहे. जे चर्चेत आले आहे. ...

Emotional! "आई गेली तेव्हापासून सिनेमे चाललेच नाहीत"; अक्षय कुमार गहिवरला, चेहरा झाकून डोळे पुसले - Marathi News | Akshay kumar gets emotional remembering late mother aruna bhatia said in his tough time she always used to say do not worry son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emotional! "आई गेली तेव्हापासून सिनेमे चाललेच नाहीत"; अक्षय कुमार गहिवरला, चेहरा झाकून डोळे पुसले

आई हा प्रत्येकच्या मनाचा हळवा कोपरा असतो याला बॉलिवूड कलाकारदेखील कसे अपवाद असतील. ...

Akshay Kumar Son Aarav Bhatia : कधी होणार अक्षय कुमारच्या लेकाचा डेब्यू? सध्या काय करतोय आरव कुमार? - Marathi News | akshay kumar son aarav bhatia will not join bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी होणार अक्षय कुमारच्या लेकाचा डेब्यू? सध्या काय करतोय आरव कुमार?

Akshay Kumar Son Aarav Bhatia : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आरव सिनेमांत येणार का, असा प्रश्न दीर्घकाळापासून चाहत्यांच्या मनात आहे. आता खुद्द अक्षयने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ...

Selfiee Twitter Review: क्या बोलती है पब्लिक? अक्षय कुमारचा 'सेल्फी' पाहून चाहते निराश, म्हणाले... - Marathi News | Akshay kumar movie Selfiee Twitter Review netizen called this movie is Disaster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बोलती है पब्लिक? अक्षय कुमारचा 'सेल्फी' पाहून चाहते निराश, म्हणाले...

Selfiee Twitter Review: ट्विटरवर अनेकांनी 'सेल्फी' या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. काहींना सिनेमा आवडला आहे. पण बहुतांश लोकांची या सिनेमानं निराशा केली आहे. ...

Hera Pheri Rinku: कुठे आहे देवीप्रसादची नात रिंकू? ‘हेरा फेरी’नंतर 23 वर्षांत इतकी बदलली...! - Marathi News | Hera Pheri child actress rinku aka ann alexia anra now a beautiful woman know where is she and doing what | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : कुठे आहे देवीप्रसादची नात रिंकू? ‘हेरा फेरी’नंतर 23 वर्षांत इतकी बदलली...!

Hera Pheri Rinku: ‘हेरा फेरी’ हा सिनेमा 2000 मध्ये रिलीज झाला होता. 2006मध्ये याचा दुसरा पार्ट आला. आता तिसरा पार्ट येतोय. राजू, श्याम, बाबू भैय्या सर्वांचीच प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण रिंकूचं काय? ...

Akshay Kumar: “भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’ - Marathi News | India is my everything bollywood actor Akshay Kumar will leave Canada citizenshipand become an Indian citizen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’

कॅनडाच्या नागरिकत्वावरून अनेकदा टीकेचा सामना करणारा बॉलिवूड स्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा याच विषयावरून चर्चेत आला आहे. ...