लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

दुस-या अपत्यासाठी ट्विंकल खन्नाने अक्षय समोर ठेवली होती ही अट, ऐकून हैराण झाला होता अक्की  - Marathi News | akshay kumar wife twinkle khanna condition for second child-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुस-या अपत्यासाठी ट्विंकल खन्नाने अक्षय समोर ठेवली होती ही अट, ऐकून हैराण झाला होता अक्की 

हो, ट्विंकलची ही अट ऐकून अक्षयही हैराण झाला होता. ...

इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर  - Marathi News | Bollywood was shocked by the death of Wajid Khan TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर 

वाजिद खानच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. ...

‘बहिणीसाठी फ्लाईट बूक केल्याची बातमी खोटी’; अक्षयकुमारने ट्विट करत केला खुलासा!! - Marathi News | ‘Flight booking for sister is false’; Akshay Kumar tweeted and revealed !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बहिणीसाठी फ्लाईट बूक केल्याची बातमी खोटी’; अक्षयकुमारने ट्विट करत केला खुलासा!!

अभिनेता अक्षय कुमारने पीएम केअर फंडला २५ कोटींची मदत केलीय. बीएमसीला तीन कोटी तर सिंटाला ४५ लाखांची मदत केलीय तर दुसरीकडे कुटुंबीयांच्या मदतीसाठी देखील अक्षय कुमार धावून आला आहे. ...

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या अनाथाश्रमातील मुलांना झाली कोरोनाची लागण - Marathi News | 'Laxmmi Bomb' Fame Raghava Lawrence Upset After 21 At His Orphanage Test COVID-positive PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या अनाथाश्रमातील मुलांना झाली कोरोनाची लागण

अनाथाश्रमातील तब्बल २१ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ...

आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकत हा अभिनेता ठरला गुगल ट्रेंडमध्ये अव्वल, सध्या सगळीकडे आहे याचीच चर्चा - Marathi News | sonu sood rank on google trend due to his work during lockdown PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकत हा अभिनेता ठरला गुगल ट्रेंडमध्ये अव्वल, सध्या सगळीकडे आहे याचीच चर्चा

गुगल ट्रे्ंडवर सध्या सोनू सूदची चलती आहे. त्याच्याआधी गुगल ट्रेंडमध्ये अक्षय कुमार अव्वल होता. पण त्याने अक्षयला देखील मागे टाकले आहे. ...

भावा जिंकलंस! खिलाडी कुमारने बहिणीला कोरोनापासून वाचवण्यासाठी बूक केली संपूर्ण फ्लॉईट - Marathi News | Akshay kumar booked all seats mumbai delhi flight for sister safety from coronavirus gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावा जिंकलंस! खिलाडी कुमारने बहिणीला कोरोनापासून वाचवण्यासाठी बूक केली संपूर्ण फ्लॉईट

कुटुंबीयांच्या मदतीसाठी देखील अक्षय कुमार धावून आला आहे. ...

चूक नडली! मेरे पेट पर लात मत मारो...म्हणत अक्षय कुमारने मागितली बायकोची हात जोडून माफी - Marathi News | akshay kumar apologises to twinkle khanna and says mere pet pe laat mat maro-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चूक नडली! मेरे पेट पर लात मत मारो...म्हणत अक्षय कुमारने मागितली बायकोची हात जोडून माफी

एक छोटीशी चूक आपल्याला इतकी महागात पडेल, याचा विचारही अक्षय कुमारने केला नव्हता. त्यातही चूक अशीही थेट पोटावर लाथ पडायची. पण अक्षयच्या हाताने ही चूक झाली आणि मग काय? ...

लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चा रिलीज आधीच धमाका, कमावले 125 कोटी - Marathi News | Akshay kumar movie laxmmi bomb will release on hotstar gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चा रिलीज आधीच धमाका, कमावले 125 कोटी

लक्ष्मी बॉम्ब तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी २: कंचना'चा हा हिंदी रिमेक आहे. ...