लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

Birthday Special: अक्षय कुमारच्या रिअल लाइफमधील आतापर्यंत न पाहिलेले फोटो, See Photos - Marathi News | Happy Birthday Akshay Kumar see unseen pictures and rare photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: अक्षय कुमारच्या रिअल लाइफमधील आतापर्यंत न पाहिलेले फोटो, See Photos

Birthday Special: मरता मरता वाचला होता अक्षय कुमार,  जीवावर बेतला असता ‘तो’ स्टंट  - Marathi News | Birthday Special: when akshay kumar face stunt accident while khiladiyon ka khiladi shooting with undertaker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: मरता मरता वाचला होता अक्षय कुमार,  जीवावर बेतला असता ‘तो’ स्टंट 

अक्षयचा सिनेमा म्हणजे, यशाची गॅरंटी. म्हणून अक्षयला ‘गॅरंटी कुमार’ म्हणून ओळखले जाते. याच ‘गॅरंटी कुमार’चा आज वाढदिवस. ...

‘FAU:G’ आणि सुशांतचा संबंध काय? जाणून घ्या सत्य - Marathi News | has sushant singh rajput any connection with fau g game presented by akshay kumar company issues statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘FAU:G’ आणि सुशांतचा संबंध काय? जाणून घ्या सत्य

‘पबजी’ या गेमिंग अ‍ॅपवर सरकारने बंदी घालताच या अ‍ॅपच्या धर्तीवर ‘FAU:G’ हा नवा कोरा देशी अ‍ॅक्शन गेम लॉन्च करण्याची तयारी सुरु झाली. ...

‘माझ्या कुटुंबाने मला घडवले’, अभिनेत्री वाणी कपूरने शिक्षकदिनी व्यक्त केल्या भावना! - Marathi News | Actress Vaani Kapoor share her feelings on Teacher's Day! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझ्या कुटुंबाने मला घडवले’, अभिनेत्री वाणी कपूरने शिक्षकदिनी व्यक्त केल्या भावना!

माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मला घडवले, मला शिकवले.’ ती तिच्या यशाचे  क्रेडिट  तिचे वडील शिव, आई डिंपी कपूर आणि बहिण नुपूर चोप्रा यांना देते. ...

डिजिटल डेब्यूसाठी इतकं मोठं मानधन घेत आहे 'खिलाडी' अक्षय कुमार? - Marathi News | Akshay Kumar is taking huge amount for digital debut The End | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिजिटल डेब्यूसाठी इतकं मोठं मानधन घेत आहे 'खिलाडी' अक्षय कुमार?

एका मोठ्या इव्हेंटमध्ये त्याने याबाबत हिंटही दिली होती की, त्याचा हा शो अ‍ॅक्शन पॅक्ड होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयचा मुलगा आरवने त्याला OTT प्लॅटफॉर्म सीरीज करण्यासाठी तयार केलं आहे. ...

अ‍ॅप नाही नोकरी द्या....! अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, म्हणाले ‘फेकू जी’ - Marathi News | akshay kumar announce a multiplayer action game fau g after pubg ban in india users trolled him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅप नाही नोकरी द्या....! अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, म्हणाले ‘फेकू जी’

अक्षय कुमारने ‘FAU-G’ या नव्या गेमचे पोस्टर लॉन्च करताच अनेकजण सुखावले. मात्र अनेकांना अक्षयने गेमिंग अ‍ॅप लॉन्च करण्याबद्दल दाखवलेली तत्परता खटकली. ...

अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला? - Marathi News | Not just fans but even Ranveer Singh loves the Khiladi Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला?

लाखों दिलों की धडकन बनलेला रणवीर सिंहला अभिनेता बनण्याची खरी प्रेरणाही खिलाडी अक्षय कुमारकडूनच मिळाली दिसते. तो अक्षय कुमारचा जबरदस्त फॅन आहे. ...

PUBG Ban झाले असले तरी खिलाडी अक्षय कुमार देणार चाहत्यांना Fau-G, काय आहे हा प्रकार, वाचा सविस्तर - Marathi News | After Pubg Ban Akshay kumar FauG An Action Game To Be Launched In October 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PUBG Ban झाले असले तरी खिलाडी अक्षय कुमार देणार चाहत्यांना Fau-G, काय आहे हा प्रकार, वाचा सविस्तर

भारत सरकारने 118 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समध्ये देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग अॅप असलेल्या पबजीवरही बंदी घालण्यात आली आहे. ...