लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

शाहरुख खान सांगतोय, या कारणामुळे अक्षय कुमारसोबत करत नाही काम, कारण वाचून बसेल धक्का - Marathi News | Shah Rukh Khan revealed why he would never work with Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान सांगतोय, या कारणामुळे अक्षय कुमारसोबत करत नाही काम, कारण वाचून बसेल धक्का

शाहरुख आणि अक्षय यांनी एकत्र काम न करण्यामागे एक खास कारण असून शाहरुखनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.  ...

हटके अंदाजात अक्षय कुमार रसिकांच्या येणार भेटीला, ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे शूटिंग केले सुरू - Marathi News | Raksha Bandhan shoot begins, Akshay Kumar dedicates it to his sister Alka: ‘My first friend’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हटके अंदाजात अक्षय कुमार रसिकांच्या येणार भेटीला, ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे शूटिंग केले सुरू

रक्षाबंधन या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग आजपासून मुंबईत सुरू झाले आहे. अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

अक्षय कुमारने सांगितले त्याच्या खास मैत्रिणीशिवाय, म्हटले हीच आहे माझी सगळ्यात पहिली मैत्रीण - Marathi News | Akshay Kumar and bhumi pednekar starrer 'Raksha Bandhan' goes on floors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने सांगितले त्याच्या खास मैत्रिणीशिवाय, म्हटले हीच आहे माझी सगळ्यात पहिली मैत्रीण

अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या एका खास मैत्रिणीविषयी त्याच्या चाहत्यांना सांगितले असून ही मैत्रीण त्याच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. ...

अक्षय कुमार ‘गरिबांचा मिथुन चक्रवर्ती’ होता, माझ्यामुळे...! अभिजीत भट्टाचार्यचा आणखी एक दावा - Marathi News | Abhijeet Bhattacharya says Akshay Kumar was Gareebo Ka Mithun Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार ‘गरिबांचा मिथुन चक्रवर्ती’ होता, माझ्यामुळे...! अभिजीत भट्टाचार्यचा आणखी एक दावा

एकेकाळी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारा, आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारा गायक अभिजीत भट्टाचार्य आताश: फक्त  वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेत असतो.... ...

भावा, मी आधी माझा इन्शुरन्स...! अंडरटेकरचं चॅलेंज अन् अक्कीचा मजेशीर रिप्लाय - Marathi News | The Undertaker challenges Akshay Kumar for a rematch, Bollywood actor responds | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावा, मी आधी माझा इन्शुरन्स...! अंडरटेकरचं चॅलेंज अन् अक्कीचा मजेशीर रिप्लाय

अंडरटेकरनं अक्षयसाठी केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा झाली... अंडरटेकरच्या या ट्विटवर अक्षय काय उत्तर देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ...

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लग्नातील हा फोटो झालाय व्हायरल, ट्विंकल दिसतेय खूपच छान - Marathi News | akshay kumar and twinkle khanna marriage picture viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लग्नातील हा फोटो झालाय व्हायरल, ट्विंकल दिसतेय खूपच छान

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे दोघे या फोटोत खूपच छान दिसत आहेत. ...

रिअल मॅचसाठी तयार असशील तेव्हा सांग...! अंडरटेकरचा अक्षय कुमारला रिप्लाय!! - Marathi News | WWE wrestler Undertaker responds to akshay kumar WWE india share tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअल मॅचसाठी तयार असशील तेव्हा सांग...! अंडरटेकरचा अक्षय कुमारला रिप्लाय!!

रिअल अंडरटेकर विरूद्ध अक्षय कुमार, होऊन जाऊ द्या...! होय, अक्षय कुमारने हात वर केलाच आहे आणि आता अंडरटेकरही रिअल मॅचसाठी सज्ज झालाय. ...

अक्षय कुमारच्या ‘त्या’ कारनाम्यामुळे  ट्विंकलला झाली होती अटक, चारचौघात केलेलं ‘ते’ कृत्य पडलं होतं महाग - Marathi News | When Twinkle Khanna was arrested for unbuttoning Akshay Kumar's pants in public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या ‘त्या’ कारनाम्यामुळे  ट्विंकलला झाली होती अटक, चारचौघात केलेलं ‘ते’ कृत्य पडलं होतं महाग

काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारनं फॅशन शोमध्ये असे काही केलं की ज्यामुळे चाहत्यांचा रागाचा पारा चढला होता. ...