लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमारचा वर्दीतला फोटो पाहून नाराज झाले IPS अधिकारी, अक्षय म्हणाला... - Marathi News | IPS officer was upset after seeing the photo of Akshay Kumar in uniform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अक्षय कुमारचा वर्दीतला फोटो पाहून नाराज झाले IPS अधिकारी, अक्षय म्हणाला...

अक्षय कुमारने 'सूर्यवंशी' चित्रपटासंदर्भात एक ट्विट केलं, ते पाहून IPS आर के विज नाराज झाले. पण, खिलाडी कुमारने लगेच त्यांची नाराजी दूर केली. ...

Suryavanshi : चित्रपटगृहे उघडण्याची घोषणा होताच अक्षयच्या 'सूर्यवंशी' प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला - Marathi News | Suryavanshi : As soon as the announcement of opening of cinemas was made, the moment of Akshay's 'Suryavanshi' release on diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Suryavanshi : चित्रपटगृहे उघडण्याची घोषणा होताच अक्षयच्या 'सूर्यवंशी' प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे. त्यामुळे, आता 70 मिमिच्या पडद्यावर आपल्या लाडक्या हिरो आणि हिरोईनला पाहता येईल. ...

सुनिल शेट्टीला एक चुक पडली महागात,त्यामुळे बॉलीवुडमधले करियर झाले बरबाद - Marathi News | Sunil Shetty made a big mistake, so his career in Bollywood was ruined | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनिल शेट्टीला एक चुक पडली महागात,त्यामुळे बॉलीवुडमधले करियर झाले बरबाद

. 1992 मध्ये आलेल्या “बलवान” या चित्रपटातून अभिनेता सुनिल शेट्टीने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते.यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एक से बढकर एक भूमिका त्याने साकारत बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ...

तो कॉल आला अन् अक्षय कुमारनं एक ब्लॉकबस्टर सिनेमा हातचा गमावला...! - Marathi News | akshay kumar birthday for this reason actor lost debut with blockbuster film phool aur kaante | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो कॉल आला अन् अक्षय कुमारनं एक ब्लॉकबस्टर सिनेमा हातचा गमावला...!

तर या ब्लॉकबस्टर सिनेमाद्वारे झाला असता अक्षय कुमारचा डेब्यू...! ...

ती माझ्यासाठी हॅपी बर्थ डे गात असेल..., आईच्या आठवणीत अक्षय कुमारची भावुक पोस्ट - Marathi News | Akshay Kumar Emotional Post For Mother Aruna Bhatia On His Birthday Says Would Have Never Liked It This Way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती माझ्यासाठी हॅपी बर्थ डे गात असेल..., आईच्या आठवणीत अक्षय कुमारची भावुक पोस्ट

दरवर्षी अक्षय आईसोबत वाढदिवस साजरा करायचा. पण यावर्षी पहिल्यांदाच त्याच्या वाढदिवशी त्याची आई त्याच्यासोबत नाहीये... ...

PICS : अक्षयवर कोसळला दु:खाचा डोंगर, डबडबलेल्या डोळ्यांनी आईला दिला अखेरचा निरोप - Marathi News | Akshay Kumar’s mother Aruna Bhatia’s funeral: Wife Twinkle Khanna and daughter Nitara attended | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS : अक्षयवर कोसळला दु:खाचा डोंगर, डबडबलेल्या डोळ्यांनी आईला दिला अखेरचा निरोप

Akshay Kumar’s mother Aruna Bhatia’s funeral: अक्षय कुमार पत्नी ट्विंकलसोबत आईच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाला, त्यावेळी आई गमावल्याचं दु:ख त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसलं. ...

अक्षय कुमारच्या आईचं निधन; ‘ती माझा आधार होती’, म्हणत शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | Akshay Kumar’s mother Aruna Bhatia passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या आईचं निधन; ‘ती माझा आधार होती’, म्हणत शेअर केली भावुक पोस्ट

अक्षय कुमारला मातृशोक, अरूणा भाटिया यांनी उपचारादरम्यान घेतला अंतिम श्वास ...

नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात - Marathi News | beautiful hot actress living actor bobby deols house leaving husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात

Bobby deol: सेलिब्रिटींच्या आयुष्याशी निगडीत कोणतीही गोष्ट चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी वेगाने व्हायरल होते. ...