लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट, मराठी बातम्या

Akot, Latest Marathi News

नगरपरिषद निवडणुका लोकांना सोबत घेऊन लढणार -बच्चू कडू - Marathi News | Municipal council elections will be fought with support of people - Bachchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगरपरिषद निवडणुका लोकांना सोबत घेऊन लढणार -बच्चू कडू

Bacchu Kadu : आगामी नगर परिषद,  महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष लोकांना सोबत घेऊन लढु असे सुतोवाच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चुभाऊ कडु यांनी लोकमतशी बोलताना केले. ...

अकोटपर्यंत डेमू : १५ ऑगस्टचा मुहूर्त टळला, आता प्रतीक्षा गणेश चतुर्थीची - Marathi News | Demu Train to Akot: The moment of 15th August has passed, now waiting for Ganesh Chaturthi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटपर्यंत डेमू : १५ ऑगस्टचा मुहूर्त टळला, आता प्रतीक्षा गणेश चतुर्थीची

Demu Train to Akot : १० सप्टेंबर अर्थात गणेश चतुर्थीला तरी डेमू गाडी सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे. ...

डेल्टाचा धोका ; अकाेटात एक हजार लोकांची वैद्यकीय तपासणी! - Marathi News | Delta Variant threat; Medical examination of one thousand people in Akata! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटातील एका शिक्षक शिक्षक डेल्टा पॉझिटिव्ह

Delta Variant : एक हजार लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्वच नागरिक ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

नदी, नाले ओव्हरफ्लो: मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोट तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Rivers, streams overflow: Many villages in Murtijapur, Telhara, Akot taluka lost contact | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नदी, नाले ओव्हरफ्लो: मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोट तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला

Akola Flood : सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

अकोट तालुक्यात आदिवासी शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या - Marathi News | Tribal farmer couple commits suicide in Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यात आदिवासी शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या

Farmer Suicide : दुबार पेरणी व कर्जबाजारीपणाचे कारण. ...

डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच - Marathi News | Purna-Akola-Purna Demu from Monday, No extension to Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेमू अकोल्यापर्यंतच, अकोटच्या पदरी प्रतीक्षाच

Purna-Akola-Purna Demu from Monday : सोमवार, १९ जुलैपासून पूर्णा ते अकोला अशी डेमू गाडी धावणार असून, अकोटकरांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे. ...

पठार नदीला पूर; पनोरी, दनोरी गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Flood the Pathar river; The villages of Panori and Danori lost contact | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पठार नदीला पूर; पनोरी, दनोरी गावांचा संपर्क तुटला

Flood the Pathar river : पनोरी, दणोरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पठार नदीला पूर आल्याने पुलाचा काही भाग वाहून गेला. ...

पाेलीस दलात बदलीचे वारे, आकाेट ठाण्यासाठी अनेकांची फिल्डिंग - Marathi News | Winds of change in the Police force, many fielding for Akot Police station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाेलीस दलात बदलीचे वारे, आकाेट ठाण्यासाठी अनेकांची फिल्डिंग

Transfers in Akola Police : अकाेला जिल्ह्यातील २३ पैकी नाे टेंशन असलेल्या काही पाेलीस ठाण्यांत पाेस्टिंग मिळावी म्हणून अनेकांनी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. ...