३ ते ५ रुपयांना तयार होणारे हे बाटलीबंद पाणी, खळखळ न करता आपण २० रुपयांना खरेदी केले जाते. दुसऱ्या बाजूला मात्र दुधाला एखाद दोन रुपये अधिकचे मोजावे लागले की, अनेकांच्या कपाळावर आठ्या चढतात आणि महागाई किती वाढली असे सहज उद्गार अनेकांच्या तोंडातून बाह ...
भंडारदरा धरण रविवारी ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी प्रवरा नदीपात्रातून निळवंडे धरणात पोहोचल्यानंतर निळवंडेचा पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात वाढला. ...
तालुक्यातील प्रवरा परिसरातील मेहेंदुरी गावशिवारात उसाच्या शेतात साडेसात लाख रुपये किमतीची बेकायदा लावलेली गांजाची झाडे अकोले पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकून केलेल्या कारवाई हस्तगत केली. ...
अकोले शहरात व ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठांच्या गावात कडक लॉकडाऊन पाळला जात असतानाही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. वेगवेगळी कारणे देऊन मोकार फिरणाऱ्यांमुळे कोरोनाला आमंत्रण मिळत आहे. ...
सामाजिक कामाच्या भावनेतून कोरोना संसर्गाच्या महामारीविरोधात लढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना सेंटरसाठी एक कोटीहून अधिक निधी उभा केला आहे. ...