Akola News: शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आह ...