Akola, Latest Marathi News
खर्च करण्यासाठी मुदत असलेला निधी वगळून उर्वरित संपूर्ण निधी जिल्हा परिषदेला परत करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १२ डिसेंबर रोजी दिला आहे. ...
आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण १४ हजार नळ जोडणीची उलट तपासणी करण्याचा निर्णय घेत तसे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले आहेत. ...
सहा महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या निर्देशानुसार पाचही जिल्हा परिषदांमध्ये ही प्रक्रिया १९ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली. ...
सभापती मनीषा भंसाली यांनी मनपाच्या विद्यार्थ्यांना ‘आरओ’ मशीनद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल तिन्ही दोषी विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
महाराष्ट्राने यू.के. मेट आॅफिस व द एनर्जी रिसोर्स संस्था (टेरी) यांना वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करण्याचे काम दिले. ...
२६ वर्षीय आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आर्लेंड यांच्या न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. ...
दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षाही ठोठावण्यात आली. ...